IPPB Bharti 2024 Notification, IPPB Bharti 2024 Last Date to Apply

इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक भरती 2024 अंतर्गत नवीन भरती प्रक्रियेसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. ही एक नोकरीची अतिशय चांगली संधी आहे. खाली दिलेली जाहिरात सविस्तर वाचा आणि अर्ज करा. IPPB Bharti 2024 Notification, IPPB Bharti 2024 Last Date to Apply, India Post Payments Bank Recruitment 2024,

सदर जाहिरातीचा अर्ज करण्यासाठी आवश्यक असणारी सर्व माहिती खाली नमूद केलेली आहे. बँक क्षेत्रात नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी ही चांगली संधी आहे. ही जाहिरात तुमच्या मित्र मैत्रिणींना नक्की शेअर करा. नवनवीन नोकरीच्या जाहिराती साठी वरील बटन वरून आमच्या टेलिग्राम किंवा व्हॉट्सअप्प चॅनल ला जॉइन करा.

IPPB Bharti 2024 Notification

344 जागांसाठी भरती होणार आहे.

एक्झिक्युटिव पदासाठी ही भरती केली जाणार आहे.

शिक्षण :

  1. कुठल्याही शाखेची पदवी
  2. जी डी एस म्हणून 2 वर्षाचा अनुभव

वय :

  1. 20 – 35 वर्ष
  2. एस सी / एस टी साठी 5 वर्षाची शिथिलता
  3. ओबीसी साठी 3 वर्षाची शिथिलता

फी :

  1. जनरल / ओबीसी / ई डब्ल्यू एस : 1000 /- रु
  2. एस सी / एस टी / एक्स सर्विसमन / महिला : कोणतीही फी नाही

नोकरी स्थळ : भारत

मुलींसाठी सरकारी नोकरीची संधी, लगेच  करा आणि जाहिरात वाचा

India Post Payments Bank Recruitment 2024

  1. नमूद पदासाठी ऑनलाइन अर्ज करायचा आहे.
  2. 31 ऑक्टोबर 2024 पर्यंत अर्ज करण्याची मुदत आहे.
  3. दिलेल्या मुदतीच्या अगोदर अर्ज करायचा आहे.
  4. दिलेली पीडीएफ जाहिरात वाचा
Ads Blocker Image Powered by Code Help Pro

Ads Blocker Detected!!!

We have detected that you are using extensions to block ads. Please support us by disabling these ads blocker.
Please Stop AdBlocker To Support Our Developers.

Scroll to Top