UIIC Vacancy 2024 PDF, UIIC Recruitment 2024 Apply Online

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

यूनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड अंतर्गत नवीन पदांची भरती वेगवेगळ्या पत्रतेच्या उमेदवारांना यातून नोकरीची संधी मिळणार आहे. पात्र असणाऱ्या उमेदवारांनी जाहिरात वाचून अर्ज भरायचे आहे. UIIC Vacancy 2024 PDF, UIIC Recruitment 2024 Apply Online, UIIC AO Recruitment 2024

पदवी आणि पदव्युत्तर पदवी असलेल्या उमेदवारांसाठी ही नोकरीची चांगली संधी आहे. ही जाहिरात तुमच्या इतर मित्र आणि मैत्रिणींना नक्की शेअर करा. या भरतीच्या अपडेट साठी आणि इतर नवीन नोकरीच्या जाहिरातींसाठी वरील बटन वरून आमच्या टेलिग्राम किंवा व्हॉट्सअप्प चॅनल ला जॉइन व्हा.

UIIC Vacancy 2024 PDF

200 जागांसाठी भरती सुरू

अॅडमिनिस्ट्रेटिव ऑफिसर सेकल – 1 ( स्पेशलिस्ट / जनरलिस्ट्स ) या पदासाठी भरती प्रक्रिया घेण्यात येणार आहे.

शिक्षण :

  1. 60% मार्क सहित बी ई / बी टेक / एम ई / एम टेक + पी जी / पी जी डि एम ( रिस्क मॅनेजमेंट ) अथवा सी ए अथवा बी कॉम / एम कॉम / एल एल बी अथवा कुठल्याही शाखेतील पदवी / पदव्युत्तर पदवी

वय :

  1. 21 – 30 वर्ष पर्यंत
  2. एस सी / एस टी करिता 5 वर्ष शिथिलता
  3. ओबीसी करिता 3 वर्ष शिथिलता

फी :

  1. जनरल / ओबीसी / ई डब्ल्यू एस : 1000 /- रु
  2. एस सी / एस टी / एक्स सर्विसमन / महिला : 250 /- रु

नोकरी स्थळ : भारत

पोस्ट पेमेंट बँक मध्ये भरती सुरू. लगेच क्लिक करा आणि जाहिरात वाचा

UIIC AO Recruitment 2024

  1. ऑनलाइन अर्ज करायचा आहे.
  2. ऑनलाइन अर्जासाठी 5 नोव्हेंबर 2024 पर्यंत मुदत आहे
  3. परीक्षेची तारीख नव नंतर कळविली जाईल.
  4. अधिक माहिती साठी खाली दिलेली पीडीएफ जाहिरात वाचा.
अधिकृत वेबसाइट क्लिक करा
जाहिरात लिंक क्लिक करा
अर्ज लिंक क्लिक करा