Bank Bharti 2024 Maharashtra, सहकारी बँक भरती 2024

Bank Bharti 2024 Maharashtra, सहकारी बँक भरती 2024

बँकेत नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी पुणे जिल्ह्यात नोकरी करण्याची चांगली संधी आहे. पदवीधर उमेदवारांसाठी ही नोकरीची चांगली संधी असणार आहे. खाली दिलेली सविस्तर जाहिरात वाचा आणि तुमचं अर्ज सादर करा. Bank Bharti 2024 Maharashtra, सहकारी बँक भरती 2024,

सदर पदांसाठी ऑनलाइन अर्ज करायचा आहे. पात्र असणाऱ्या उमेदवारांनी मुदतीच्या अगोदर अर्ज करणे बंधनकारक आहे. ही जाहिराती तुमच्या मित्र मैत्रिणींना लगेच शेअर करा.

Bank Bharti 2024 Maharashtra

लेखनिक पदासाठी ही भरती करण्यात येणार आहे.

शैक्षणिक पात्रता :

  1. उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठ मधून पदवीधर असणे गरजेचे आहे. / MS-CIT किंवा समतूल्य पात्रता

JAIIB / CAIIB / GDCA आणि शासन मान्य इतर संस्था ची बँकिंग / सहकार किंवा कायदेविषयक पदविका असल्यास प्राधान्य दिले जाईल.

बँक / पतसंस्था किंवा इतर वित्त संस्थांमधील कामाचा अनुभव असल्यास प्राधान्य दिले जाईल.

वय : 22 ते 35 वर्ष

लेखी परीक्षा फी : 885 /- रु जी एस टी सहित

वरील पदासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांनी त्यांचे अर्ज रेज्युम आणि ईमेल सहित पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशन पुणे च्या [email protected] या ईमेल वर पाठवायचे आहेत. जाहिरात दिल्याच्या तारखे नंतर 15 दिवसाच्या अगोदर अर्ज सादर करायचे आहेत.

अधिक सविस्तर माहिती साठी खाली दिलेल्या लिंक वरून अधिकृत जाहिरात वाचा

अर्ज करण्यासाठी 21 नोव्हेंबर 2024 पर्यंत मुदत असणार आहे.

Scroll to Top