बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत नवीन पदांची भरती केली जाणार असून त्यासाठी ची अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. पात्र असणाऱ्या आणि इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात वाचून ऑनलाइन अर्ज सादर करायचा आहे. Brihanmumbai Corporation Bharti 2025, BMC Recruitment 2025,
मुलींसाठी सुरक्षित ग्रुप
लगेच जॉइन करा
टेलिग्राम ग्रुप
लगेच जॉइन करा
सदर नोकरीची जाहिरात तुमच्या मित्र मैत्रिणींना शेअर करा. तसेच नवनवीन नोकरीच्या जाहिराती मिळविण्यासाठी वरील बटन वर क्लिक करून आमच्या टेलिग्राम किंवा व्हॉट्सअप्प ग्रुप ला जॉइन व्हा.
Brihanmumbai Corporation Bharti 2025
एकूण 690 जागांची भरती सुरू
पदे खालीलप्रमाणे आहेत :
- कनिष्ठ अभियंता – स्थापत्य
- कनिष्ठ अभियंता – यांत्रिकी आणि विद्युत
- दुय्यम अभियंता – स्थापत्य
- दुय्यम अभियंता – यांत्रिकी व विद्युत
शिक्षण :
- पद 1 साठी :
10 वी पास / सिविल अथवा कन्स्ट्रकशन टेक्नॉलॉजी अथवा पब्लिक हेल्थ इंजिनिअरिंग डिप्लोमा / एम एस सी आय टी अथवा समतुल्य - पद 2 साठी :
10 वी पास / यांत्रिकी विद्युत / ऑटोमोबाइल / इलेक्ट्रॉनिक्स / प्रॉडक्शन / इलेक्ट्रिकल पॉवर सिस्टम / इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स / इन्स्ट्रूमेनटेशन / इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनिअरिंग डिप्लोमा / एम एस सी आय टी अथवा समतुल्य - पद 3 साठी : सिविल इंजिनिअरिंग पदवी अथवा समतुल्य / एम एस सी आय टी अथवा समतुल्य
- पद 4 साठी :
यांत्रिकी आणि विद्युत अथवा ऑटोमोबाइल /इलेक्ट्रॉनिक्स / प्रॉडक्शन / इलेक्ट्रॉनिक्स अँड पॉवर इंजिनिअरिंग पदवी / एम एस सी आय टी अथवा समतुल्य
वय :
18 – 38 वर्ष – मागास वर्ग साठी 5 वर्षाची सूट
फी :
मुलींसाठी सुरक्षित ग्रुप
लगेच जॉइन करा
टेलिग्राम ग्रुप
लगेच जॉइन करा
- खुला वर्ग : 1000 /- रु
- मागास वर्ग : 900 /- रु
नोकरी स्थळ मुंबई असणार आहे.
गरोदर महिलांसाठी अर्थी लाभ योजना सुरू, लगेच क्लिक करा आणि सविस्तर माहिती वाचा
BMC Bharti 2025
- वरील पदांसाठी पात्र उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज करायचा आहे.
- अर्ज करण्याची लिंक खाली उपलब्ध करून दिलेली आहे.
- 16 डिसेंबर 2024 पर्यंत अर्ज करण्यासाठी मुदत देण्यात आलेली आहे.
- अधिक माहिती साठी खाली दिलेली पीडीएफ जाहिरात वाचा.
अभ्यासक्रम :
- पद 1 व 2 साठी : क्लिक करून पहा
- पद 3 व 4 साठी : क्लिक करून पहा
अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा |
पीडीएफ जाहिरात लिंक | येथे क्लिक करा |
अर्ज करण्याची लिंक | येथे क्लिक करा |