Mahanirmiti Technician Bharti 2025, Mahanirmiti Bharti 2024

महाराष्ट्र राज्य वीज निर्मित कंपनी मध्ये नवीन जागांसाठी भरती केली जाणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात वाचून लगेच ऑनलाइन अर्ज करा. Mahanirmiti Technician Bharti 2025,

मुलींसाठी सुरक्षित ग्रुप लगेच जॉइन करा
टेलिग्राम ग्रुप लगेच जॉइन करा

या भरती अंतर्गत संपूर्ण महाराष्ट्र मध्ये वेगवेगळ्या ठिकाणी उमेदवारांना नोकरी ची संधी मिळणार आहे. ही जाहिरात तुमच्या मित्र मैत्रिणींना शेअर करा. नोकरीच्या सर्व अपडेट मिळविण्यासाठी वरील बटन वर क्लिक करून आमच्या टेलिग्राम किंवा व्हॉट्सअप्प चॅनल ला जॉइन व्हा. Mahanirmiti Bharti 2024

Mahanirmiti Technician Bharti 2025

एकूण 800 जागांसाठी भरती प्रक्रिया होणार आहे.

तंत्रज्ञ – 3 या पदासाठी भरती केली जाणार आहे.

शिक्षण :

आय टी आय NCVT / MSCVT ( Electrician / Wireman / Machinist / Fitter / Electronics / Electronics Mechanic / Information Technology and Electronics System Maintenance / Electronics Communication System / Welder / Instrument Mechanic / Operator Cum Mechanic Pollution Control Equipment / Boiler Attendance / Switch Board Attendance / Steam Terbine Oxylary Plant Operator / Steam Terbine Operator / Operator Cum Mechanic Material Handling Equipment / Operator Cum Mechanic ( Power Plant )

वय : 18 – 38 वर्ष – मागासवर्ग 5 वर्षाची सूट

फी :

मुलींसाठी सुरक्षित ग्रुप लगेच जॉइन करा
टेलिग्राम ग्रुप लगेच जॉइन करा
  1. खुला वर्ग : 500 /- रु
  2. मागास वर्ग : 300 /- रु

नोकरी स्थळ : महाराष्ट्र

बृहन्मुंबई महानगरपालिका भरती सुरू, लगेच क्लिक करून जाहिरात वाचा

Mahanirmiti New Bharti 2024

  1. तंत्रज्ञ 3 या पदासाठी अर्ज हा ऑनलाइन करायचा आहे.
  2. अर्ज करण्यासाठी उमेदवारांना 26 डिसेंबर 2024 पर्यंत मुदत दिलेली आहे.
  3. पात्र उमेदवारांनी अर्ज दिलेल्या तारखेच्या अगोदर सादर करायचा आहे.
  4. अधिक माहिती साठी खाली दिलेली जाहिरात वाचा.

Mahanirmiti Technician Bharti 2025

अधिकृत वेबसाइट क्लिक करा
अधिकृत जाहिरात क्लिक करा
अर्ज करण्याची लिंक क्लिक करा