NIOT Recruitment 2025, NIOT Scientist Recruitment 2025

NIOT Recruitment 2025, NIOT Scientist Recruitment 2025

राष्ट्रीय महासागर तंत्रज्ञान संस्थेच्या अंतर्गत नवीन पदांची भरती केली जाणार आहे. पात्र असणाऱ्या उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात वाचून अर्ज सादर करायचे आहेत. इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात वाचा आणि इतरांना शेअर करा. NIOT Recruitment 2025, NIOT Scientist 2025,

या भरती चा अर्ज करण्यासाठी आवश्यक असलेली सर्व माहिती खाली दिलेली आहे. सविस्तर जाहिरात वाचून ऑनलाइन अर्ज सदर करा. माहिती वाचा आणि शेअर करा. इतर नोकरीच्या जाहिरातींसाठी वरील बटन वरून आमच्या कोणत्याही एक चॅनल ला जॉइन व्हा.

NIOT Recruitment 2025

एकूण 152 जागांसाठी भरती केली जाणार आहे.

पदे खालीप्रमाणे आहेत :

  1. प्रोजेक्ट सायंटिस्ट 3
  2. प्रोजेक्ट सायंटिस्ट 2
  3. प्रोजेक्ट सायंटिस्ट 1
  4. प्रोजेक्ट सायंटिफीक असिस्टंट
  5. प्रोजेक्ट टेक्निशियन
  6. प्रोजेक्ट फील्ड असिस्टंट
  7. प्रोजेक्ट जूनियर असिस्टंट
  8. रिसर्च असोशिएट
  9. सीनियर रिसर्च फेलो
  10. जूनियर रिसर्च फेलो

शिक्षण :

शैक्षणिक पात्रतेच्या सविस्तर माहिती साठी खाली दिलेली पीडीएफ जाहिरात वाचा.

वय : 28 ते 50 वर्षापर्यंत ( पदानुसार वेगवेगळी मर्यादा आहे )

फी : कुठलीही फी नाही

नोकरी स्थळ : चेन्नई

एन टी पी सी मध्ये नोकरीची चांगली संधी, लगेच क्लिक करा आणि सविस्तर जाहिरात वाचा

NIOT Scientist Recruitment 2025

  1. या भरती चा अर्ज ऑनलाइन करायचा आहे.
  2. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी 23 डिसेंबर 2024 पर्यंत मुदत आहे.
  3. अधिक माहिती साठी खाली दिलेली पीडीएफ जाहिरात वाचा.
Scroll to Top