Mahagenco Bharti 2025, Mahanirmiti Bharti 2025 Last Date

महाराष्ट्र राज्य विद्युत निर्मिती कंपनी अंतर्गत विविध पदांची भरती करण्यासाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे. दिलेली जाहिरात वाचून नमूद केलेल्या पद्धतीने अर्ज सादर करायचे आहेत. Mahagenco Bharti 2025, Mahanirmiti Bharti 2025 Last Date,

मुलींसाठी सुरक्षित ग्रुप लगेच जॉइन करा
टेलिग्राम ग्रुप लगेच जॉइन करा

सदर भरती जाहिराती मध्ये दिलेल्या पदांचा अर्ज करण्यासाठी लागणारी पात्रता, पदांची नावे आणि पदसंख्या / अधिकृत जाहिरात, अधिकृत वेबसाइट लिंक व इतर महत्वाची माहिती खाली दिलेली आहे. ही जाहिरात तुमच्या इतर मित्र मैत्रिणींना सुद्धा शेअर करा. सर्व नोकरी संदर्भातील जाहिराती पाहण्यासाठी वरील बटन वर क्लिक करा आणि आमच्या टेलिग्राम किंवा व्हॉट्सअप्प चॅनल ला जॉइन व्हा.

Table of Contents

Mahagenco Bharti 2025

एकूण 9 जागांसाठी भरती जाहिरात आहे.

पदे खालीलप्रमाणे :

  1. चीफ इंजिनिअर – जनरेशन
  2. चीफ इंजिनिअर – सिविल
  3. डेप्युटी चीफ इंजिनिअर – सिविल
  4. सुप्रीटेंडिंग इंजिनिअर – सिविल
  5. एक्झिक्युटिव इंजिनिअर – सिविल

शिक्षण :

वरील सर्व पदांसाठी अनुभव असणे गरजेचे आहे. त्याबद्दलची माहिती पाहण्यासाठी दिलेली पीडीएफ जाहिरात वाचा

  1. पद 1 साठी : मान्यताप्राप्त विद्यापीठातून इलेक्ट्रिकल / मेकॅनिकल / इन्स्ट्रूमेनटेशन / इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रोनिक अँड टेलीकम्यूनिकेशन इंजिनिअरिंग / पॉवर इंजिनिअरिंग / इलेक्ट्रिकल अँड पॉवर इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी मध्ये बॅचलर डिग्री
  2. पद 2 साठी : सिविल इंजिनिअरिंग / टेक्नॉलॉजी मध्ये बॅचलर डिग्री
  3. पद 3 साठी : सिविल इंजिनिअरिंग / टेक्नॉलॉजी मध्ये बॅचलर डिग्री
  4. पद 4 साठी : सिविल इंजिनिअरिंग / टेक्नॉलॉजी मध्ये बॅचलर डिग्री
  5. पद 5 साठी : सिविल इंजिनिअरिंग / टेक्नॉलॉजी मध्ये बॅचलर डिग्री

पगार :

  1. 97220 /- रु ते 140655 /- रु प्रति महिना

वय :

मुलींसाठी सुरक्षित ग्रुप लगेच जॉइन करा
टेलिग्राम ग्रुप लगेच जॉइन करा
  1. चीफ इंजिनिअर – जनरेशन : 50 वर्ष / Mahagenco कर्मचारी साठी : 57 वर्ष
  2. चीफ इंजिनिअर – सिविल : 50 वर्ष / Mahagenco कर्मचारी साठी : 57 वर्ष
  3. डेप्युटी चीफ इंजिनिअर – सिविल : 48 वर्ष / Mahagenco कर्मचारी साठी : 57 वर्ष
  4. सुप्रीटेंडिंग इंजिनिअर – सिविल : 45 वर्ष / Mahagenco कर्मचारी साठी : 57 वर्ष
  5. एक्झिक्युटिव इंजिनिअर – सिविल : 40 वर्ष / Mahagenco कर्मचारी साठी : 57 वर्ष

फी :

  1. खुला प्रवर्ग : 800 + 144 (Gst) रु
  2. राखीव प्रवर्ग : 600 + 108 (Gst) रु

Mahanirmiti Bharti 2025 Last Date

  1. अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
  2. अर्ज करण्यासाठी 27 जानेवारी 2025 पर्यंत मुदत आहे.

अर्ज सादर करण्याचा पत्ता :

Dy. General Manager (HR-RC), Maharashtra State Power Generation Co. Ltd., Estrella Batteries
Expansion Compound, Ground Floor, Labour Camp, Dharavi Road, Matunga, Mumbai – 400 019 so as
to reach on or before 27.01.2025

अधिकृत संकेतस्थळ क्लिक करा
पीडीएफ जाहिरात लिंक क्लिक करा