NALCO Bharti 2025 :नॅशनल एल्यूमिनियम कंपनी लिमिटेड अंतर्गत नवीन पदांची भरती करण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. पात्र उमेदवारांनी खाली दिलले जाहिरात वाचून अर्ज करायचा आहे. NALCO Recruitment 2025 Last Date,
मुलींसाठी सुरक्षित ग्रुप
लगेच जॉइन करा
टेलिग्राम ग्रुप
लगेच जॉइन करा
सदर जाहिराती मधील पदांचा अर्ज करण्यासाठी लागणारी सर्व माहिती सविस्तर खाली खाली नमूद केलेली आहे. ही जाहिरात तुमच्या सर्व मित्र मैत्रिणींना शेअर करा. तसेच इतर सर्व नोकरीच्या जाहिराती मिळविण्यासाठी वरील बटन वर क्लिक करून आमच्या व्हॉट्सअप्प चॅनल किंवा टेलिग्राम चॅनल ला जॉइन व्हा.
NALCO Bharti 2025
518 जागांसाठी ही भरती केली जाणार आहे.
पदे खालीलप्रमाणे :
- SUPT – JOT लॅबरोटरी
- SUPT – JOT ऑपरेटर
- SUPT – JOT फिटर
- SUPT – JOT इलेक्ट्रिकल
- SUPT – JOT इन्स्ट्रूमेनटेशन ( एम अँड आर ) / इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक ( एस अँड पी )
- SUPT – JOT जिओ लॉजिस्ट
- SUPT – JOT – HEMM ऑपरेटर
- SUPT – SOT माइनिंग
- SUPT – JOT माइनिंग मेट
- SUPT – JOT मोटर मेकॅनिक
- ड्रेसर कम फर्स्ट एडर ( W2 ग्रेड )
- लॅब टेक्निशियन ग्रेड 3 ( पी ओ ग्रेड )
- नर्स ग्रेड 3 ( पी ओ ग्रेड )
- फार्मा सिस्ट ग्रेड 3 ( पी ओ ग्रेड )
शिक्षण :
- पद 1 साठी : बी एस सी ( Hons ) केमिस्ट्री
- पद 2 साठी : 10 वी पास / आय टी आय ( इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक / टेक्निशियन मेकाट्रॉनिक्स / इलेक्ट्रिशियन / इन्स्ट्रूमेनटेशन / इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक / फिटर )
- पद 3 साठी : 10 वी पास / आय टी आय – फिटर
- पद 4 साठी : 10 वी पास / आय टी आय – इलेक्ट्रिशियन
- पद 5 साठी : 10 वी पास / आय टी आय – इन्स्ट्रूमेनटेशन
- पद 6 साठी : बी एस सी ( Hons ) जिओलॉजी
- पद 7 साठी : 10 वी पास / आय टी आय – ( MMV / Diesel Mechanic ) / अवजड वाहन चालविण्याचा परवाना
- पद 8 साठी : माइनिंग / माइनिंग इंजिनिअरिंग डिप्लोमा / माइनिंग फोरमन प्रमाणपत्र
- पद 9 साठी : 10 वी पास / माइनिंग मेट प्रमाणपत्र
- पद 10 साठी : 10 वी पास / आय टी आय ( मोटर मेकॅनिक )
- पद 11 साठी : 10 वी पास / प्रथमोपचार प्रमाणपत्र / 2 वर्ष अनुभव
- पद 12 साठी : 10 वी 12 वी पास / लॅब टेक्निशियन डिप्लोमा आणि 1 वर्षाचा अनुभव
- पद 13 साठी : 10 वी 12 वी पास + जी एन एम किंवा बी एस सी ( नर्सिंग ) किंवा नर्सिंग डिप्लोमा आणि 1 वर्षाचा अनुभव
- पद 14 साठी : 10 वी 12 वी पास / डी फार्म / 2 वर्षाचा अनुभव
वय : 21 जानेवारी 2025 या तारखेस
- पद 1 ते 7, 9 आणि 10 : 18 – 27 वर्ष
- पद 8 : 18 – 28 वर्ष
- पद 11 ते 14 : 18 – 35 वर्ष
एस सी / एस टी 5 वर्षाची सूट / ओबीसी 3 वर्षाची सूट
फी :
- जनरल / ओबीसी / ई डब्ल्यू एस : 100 /- रु
- एस सी / एस टी / पीडब्ल्यूडी / EXSM : कुठलीही फी नाही
नोकरी स्थळ : भारत
मुलींसाठी सुरक्षित ग्रुप
लगेच जॉइन करा
टेलिग्राम ग्रुप
लगेच जॉइन करा
NALCO Recruitment 2025 Last Date
- वरील पदांसाठी ऑनलाइन अर्ज करायचा आहे.
- अर्ज करण्यासाठी ऑनलाइन लिंक उपलब्ध करून दिली आहे.
- 21 जानेवारी 2025 पर्यंत अर्ज करण्याची मुदत आहे.
- अधिक माहिती साठी खाली दिलेली जाहिरात वाचा