BOB Bank Bharti 2025, बँक ऑफ बडोदा भरती 2025 जाहिरात

BOB Bank Bharti 2025, बँक ऑफ बडोदा भरती 2025 जाहिरात

BOB Bank Bharti 2025 : बँक ऑफ बडोदा अंतर्गत नवीन पदांची भरती केली जाणार आहे. बँकेत नोकरी करणयाची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी ही नोकरीची चांगली संधी असणार आहे. इकचुन उमेदवारांनी दिलेली जाहिरात सविस्तर वाचून अर्ज सादर करायचा आहे.

अर्ज करण्यासाठी लागणारी सर्व महत्वाची खाली नमूद केलेली आहे. ही जाहिरात तुमच्या सर्व पात्र आयनई गरजू मित्र मैत्रिणींना शेअर करा. तसेच वरील बटन वर क्लिक करून आमच्या कोणत्याही एका चॅनल ला फॉलो करा.

BOB Bank Bharti 2025

एकूण 1267 जागा

पद :

मॅनेजर / ऑफिसर आणि इतर पदे

शिक्षण :

  1. कुठल्याही शाखेची पदवी / बी ई / बी टेक / एम टेक / एम ई / एम सी ए आणि अनुभव

वय : 1 डिसेंबर 2024 या तारखेस 32 / 34 / 36 / 37 / 39 / 40 /42 वर्ष

  1. एस सी आणि एस टी 5 वर्ष शिथिलता
  2. ओबीसी 3 वर्ष शिथिलता

फी :

  1. जनरल / ओबीसी / ई डब्ल्यू एस : 600 /- रु
  2. एस सी / एस टी / पीडब्ल्यूडी आणि महिला : 100 /- रु

बँक ऑफ बडोदा भरती 2025

  1. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी 27 जानेवारी 2025 पर्यंत मुदत आहे.
  2. उमेदवारांनी शेवटच्या तारखेच्या अगोदर अर्ज सादर करणे बंधनकारक आहे.
  3. अधिक माहिती साठी खाली दिलेली जाहिरात वाचा.
Scroll to Top