PM Internship Yojana 2025, पीएम इंटर्नशिप योजना 2025

PM Internship Yojana 2025: या योजनेअंतर्गत वेगवेगळी शैक्षणिक पात्रता असणाऱ्या उमेदवारांना मोफत इंटर्नशिप देण्यात येणार आहे. या योजनेची महत्वाची माहिती आपण थोडक्यात पाहूया.

मुलींसाठी सुरक्षित ग्रुप लगेच जॉइन करा
टेलिग्राम ग्रुप लगेच जॉइन करा

खाली दिलेली योजनेची माहिती तुमच्या मित्र मैत्रिणींना लगेच शेअर करा.

पीएम इंटर्नशिप योजना 2025

एकूण 8000 पेक्षा जास्त जागा

शिक्षण :

  1. 10 वी / 12 वी
  2. आय टी आय / डिप्लोमा
  3. बी ए
  4. बी एस सी
  5. बी कॉम
  6. बी सी ए
  7. बी बी ए
  8. बी फार्मा

वय : 12 मार्च 2025 या दिवशी 21 – 24 वर्ष

या योजनेसाठी उमेदवारांना कोणतीही फी नाही.

NTPC मध्ये एकूण 400 जागांची भरती सुरू, लगेच क्लिक करून जाहिरात वाचा

PM Internship Yojana 2025 in Marathi

वैशिष्ट्ये :

मुलींसाठी सुरक्षित ग्रुप लगेच जॉइन करा
टेलिग्राम ग्रुप लगेच जॉइन करा
  1. भारतामधील प्रमुख कंपन्यांतर्गत वास्तविक जीवन अनुभव – 12 महीने
  2. मासिक सहायक : 5000 /-
  3. एकवेळ चे अनुदान : 6000 /- रु
  4. पंतप्रधान जीवन ज्योति विमा योजना व प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना अंतर्गत विमा संरक्षण

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी 12 मार्च 2025 पर्यंत मुदत दिलेली आहे.

पीडीएफ जाहिरात इंग्रजी जाहिरात

हिंदी जाहिरात
ऑनलाइन क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळ क्लिक करा