PGCIL Vacancy 2025, पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया भरती 2025

PGCIL Vacancy 2025 : पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत नवीन पदांची भरती करण्यासाठी सविस्तर अधिकृत जाहिरात कंपनी मार्फत प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. इच्छुक उमेदवारांनी ही जाहिरात वाचून अर्ज सादर करायचे आहेत.

मुलींसाठी सुरक्षित ग्रुप लगेच जॉइन करा
टेलिग्राम ग्रुप लगेच जॉइन करा

सदर भरतीची शैक्षणिक पात्रता पूर्ण असणाऱ्या आणि नोकरी साठी इच्छुक असणाऱ्या तुमच्या मित्र मैत्रिणींना ही जाहिरात शेअर करा. सर्व अपडेट वेळेवर मिळविण्यासाठी वतरील बटन वर क्लिक करून आमच्या कोणत्याही एका चॅनल ला जॉइन व्हा.


PGCIL Vacancy 2025

एकूण 115 जागांची भरती

पद :

  1. मॅनेजर – इलेक्ट्रिकल
  2. डेप्युटी मॅनेजर – इलेक्ट्रिकल
  3. असिस्टंट मॅनेजर – इलेक्ट्रिकल

शिक्षण :

  1. पद 1 साठी : 60% मार्क सहित बी ई / बी टेक / बी एस सी इंजिनिअरिंग ( इलेक्ट्रिकल ) आणि 10 वर्षाचा अनुभव
  2. पद 2 साठी : 60% मार्क सहित बी ई / बी टेक / बी एस सी इंजिनिअरिंग ( इलेक्ट्रिकल ) आणि 7 वर्षाचा अनुभव
  3. पद 3 साठी : 60% मार्क सहित बी ई / बी टेक / बी एस सी इंजिनिअरिंग ( इलेक्ट्रिकल ) आणि 4 वर्षाचा अनुभव

वय : 12 मार्च 2025 रोजी ( एस सी / एस टी 5 वर्षाची सूट / ओबीसी 3 वर्षाची सूट )

  1. पद 1 साठी : 39 वर्ष
  2. पद 2 साठी : 36 वर्ष
  3. पद 3 साठी : 33 वर्ष

फी :

  1. जनरल / ओबीसी / ई डब्ल्यू एस : 500 /- ( एस सी / एस टी / पीडब्ल्यूडी / E

नोकरी स्थळ : भारत

मुलींसाठी सुरक्षित ग्रुप लगेच जॉइन करा
टेलिग्राम ग्रुप लगेच जॉइन करा

पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया भरती 2025

  1. वरील पदांसाठी उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज सादर करायचा आहे.
  2. अर्ज सादर करण्यासाठी 12 मार्च 2025 पर्यंत मुदत आहे.
  3. सदर अर्ज मुदतीच्या अगोदर सादर करणे बंधनकारक आहे.
  4. सविस्तर माहिती साठी खाली दिलेली जाहिरात वाचा.
अधिकृत पीडीएफ जाहिरात येथे क्लिक करा
अर्ज करण्याची लिंक येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइट येथे क्लिक करा