airforce school deolali bharti 2025 : एयर फोर्स स्टेशन देवळाली नाशिक अंतर्गत नवीन पदाच्या भरती साठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. इच्छुक उमेदवारांनी ही जाहिरात वाचून अर्ज सादर करावा.
मुलींसाठी सुरक्षित ग्रुप
लगेच जॉइन करा
टेलिग्राम ग्रुप
लगेच जॉइन करा
नाशिक मधील उमेदवारांसाठी ही नोकरीची चांगली संधी असणार आहे. ही जाहिरात तुमच्या जवळच्या मित्र मैत्रिणींना शेअर करा.
Airforce School Deolali Bharti 2025
पद : नर्सरी प्रशिक्षित शिक्षण ( NTT )
शिक्षण :
Senior secondary with diploma in NTT/Montessori/Pre-Primary Teachers Trg/ Elementary Edn from Govt recognized institution
वय : 21-50 वर्ष पर्यंत
अर्ज प्रक्रिया : ऑफलाइन / ऑनलाइन ईमेल द्वारे
अर्ज करण्याची मुदत : 23 मार्च 2025 पर्यंत
अर्ज पाठविण्याचे ठिकाण :
मुलींसाठी सुरक्षित ग्रुप
लगेच जॉइन करा
टेलिग्राम ग्रुप
लगेच जॉइन करा
एयर फोर्स स्टेशन देवळाली, नाशिक
ऑनलाइन मेल : 25edairforceschool@gmail.com
पीडीएफ जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत संकेतस्थळ | येथे क्लिक करा |