Nashik NHM Bharti 2025, राष्ट्रीय आरोग्य अभियान नाशिक भरती 2025

Nashik NHM Bharti 2025, राष्ट्रीय आरोग्य अभियान नाशिक भरती 2025

Nashik NHM Bharti 2025 : राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत नाशिक येथे भरती प्रक्रिया घेतली जाणार असून त्याबाबत ची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. नाशिक मधील पात्र उमेदवारांसाठी ही नोकरीची चांगली संधी असणार आहे.

राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान आणि 15 वा वित्त आयोग साठी नाशिक महानगरपालिका अंतर्गत रिक्त असणाऱ्या जागांची भरती करण्यासाठी अर्ज मागविण्यात आलेले आहेत.

Nashik NHM Bharti 2025

एकूण जागा : 250

पदांची नावे :

  1. सूक्ष्मजीव शास्त्रज्ञ
  2. सर्जन
  3. बालरोगतज्ञ
  4. SNCU वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी – पूर्णवेळ
  5. मानसोपचार तज्ञ – पार्ट पॉलिक्लिनिक
  6. पूर्णवेळ – वैद्यकीय अधिकारी
  7. अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी
  8. ए एन एम
  9. प्रयोगशाळा तंत्रज्ञ
  10. फार्मासिस्ट
  11. एक्स रे – तंत्रज्ञ
  12. 15 वी वित्त – परिचारिका महिला
  13. 15 वी वित्त – परिचारिका पुरुष
  14. एम पी डब्ल्यू – पुरुष

शिक्षण : वरील पद क्रमांक नुसार

  1. एम बी बी एस / एम डी ( मायक्रोबायोलॉजी )
  2. एम बी बी एस / एम एस ( जनरल सर्जरि ) / डी एन बी
  3. एम डी पेड / डी एन बी / डी सी एच
  4. एम बी बी एस / डी सी एच
  5. एम डी PSYCHIATRY / डी पी एम / डी एन बी
  6. एम बी बी एस
  7. एम बी बी एस
  8. एम एन एम
  9. बी एस सी / डी एम एल टी / 1 वर्षाचा अनुभव
  10. बी फार्म / डी फार्म / 1 वर्षाची अनुभव
  11. 12 वी पास / एक्स रे टेक्निशियन डिप्लोमा / 1 वर्षाचा अनुभव
  12. जी एन एम / बी एस सी – नर्सिंग
  13. जी एन एम / बी एस सी – नर्सिंग
  14. 12 वी विज्ञान पास / पॅरामेडीकल बेसिक ट्रेनिंग कोर्स किंवा सॅनिटरी इंस्पेक्टर कोर्स

वय : 24 मार्च 2025 या दिवशी 38 वर्ष पर्यंत

  1. मागासवर्ग : 5 वर्ष शिथिलता

नोकरी स्थळ : नाशिक

फी :

  1. खुला वर्ग : 750 /- रु
  2. मागासवर्ग : 500 /- रु

अर्ज करण्याचा पत्ता :

राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान कक्ष, सार्वजनिक आरोग्य विभाग, तिसरा मजला, राजीव गांधी भवन, नाशिक महानगरपालिका, नाशिक

राष्ट्रीय आरोग्य अभियान नाशिक भरती 2025

  1. अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख : 24 मार्च 2025
  2. अधिक माहिती साठी दिलेली पीडीएफ जाहिरात वाचा.
Scroll to Top