ACTREC Recruitment 2024, Tata Memorial Centre Bharti 2024

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

टाटा मेमोरियल सेंटर अंतर्गत नवीन पदासाठी भरती घेतली जाणार आहे. पात्र असणाऱ्या उमेदवारांनी सविस्तर माहिती वाचून अर्ज प्रकिया करायची आहे. मुंबई येथे नोकरीची ही उत्तम संधी आहे. खालील माहिती वाचा. TMC ACTREC Recruitment 2024, tmc recruitment 2024, tmc bharti 2024, mumbai jobs 2024, tata vacancy in mumbai 2024-25, actrec kharghar, jobs in kharghar, latest job updates in marathi, marathi job update 2024, job update whatsapp group link

सदर जाहिरात तुमच्या मित्र मैत्रिणींना शेअर करा. तसेच नवनवीन अपडेट साठी खालील लिंक वरून आमच्या व्हॉट्सअप्प ग्रुप मध्ये सामील व्हा.

TMC ACTREC Recruitment 2024

डेटा व्यवस्थापक या पदासाठी भरती केली जाणार आहे.

शिक्षण : बी एस सी / बी कॉम किंवा समतुल्य 3 महिन्याच्या कॉम्प्युटर कोर्स सहित

पगार : 20,000 /- रु पर्यंत

नोकरी स्थळ : मुंबई

Tata Memorial Centre Bharti 2024

  1. या पदासाठी मुलाखत द्वारे निवड केली जाणार आहे.
  2. मुलाखत देण्याची तारीख 30 जुलै 2024 आहे
  3. मुलाखत देण्याचा पत्ता खाली दिलेला आहे.
  4. मुलाखत वेळ व इतर सविस्तर माहिती साठी खाली दिलेली अधिकृत जाहिरात वाचा.

हे सुद्धा वाचा

सर्व सरकारी योजनांची माहिती पाहण्यासाती क्लिक करा महिला आणि मुलींसाठी खास योजना, क्लिक करा आणि सर्व योजना वाचा

बँक ऑफ महाराष्ट्र भरती, क्लिक करा आणि जाहिरात वाचा


मुलाखत पत्ता :

Meeting Room 1, 3rd Floor, Khanolkar Shodhika, Kharghar, Navi Mumbai – 410210

  1. मुलाखती ला जाताना तुमच्या Resume आणि पासपोर्ट आकाराचा फोटो, सर्व प्रमाणपत्र जसे की शैक्षणिक पात्रता, कामाचा अनुभव, आधार कार्ड व इतर झेरॉक्स आणि ओरिजनल सोबत ठेवावेत
  2. मुलाखतीला हजर राहण्याची वेळ – 1.45 PM ते 2.15 PM
अधिकृत जाहिरात लिंक पाहण्यासाठी क्लिक करा