आदिवासी विकास विभाग अंतर्गत नवीन वेगवेगळ्या पदांच्या भरती साठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. अगोदर ची जाहिरात रद्द झालेली असून त्याच्या नंतर ही नवीन जाहिरात प्रकाशित केलेली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी पात्रतेनुसार अर्ज सादर करायचे आहेत. Adivasi Vibhag Bharti 2024, आदिवासी विभाग भरती 2024, adivasi vikas vibhag bharti 2024 last date,
या जाहिराती मध्ये नमूद केलेली सरळसेवा कोठयातील पदे 100 भरण्यासाठी मान्यता देण्यात आलेली आहे. ऑनलाइन अर्ज करण्याच्या सविस्तर सूचना उमेदवारांना देण्यात आलेल्या आहेत.
Adivasi Vibhag Bharti 2024
एकूण 610 जागांसाठी भरती करण्यात येणार आहे.
नाशिक विभाग रिक्त जागा : 178 जागा
ठाणे विभाग रिक्त जागा : 189 जागा
अमरावती विभाग रिक्त जागा : 111 जागा
नागपूर विभाग रिक्त जागा : 115 जागा
आयुक्त आदिवासी विभाग नाशिक रिक्त जागा : 17 जागा
पदे खाली प्रमाणे :
- वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक
- संशोधन सहाय्यक
- उप लेखापाल- मुख्य लिपिक – सांख्यिकी सहाय्यक ( वरिष्ठ )
- आदिवासी विकास निरीक्षक ( नॉनपेसा )
- वरिष्ठ लिपिक सांख्यिकी सहाय्यक
- कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी
- लघु टंकलेखक
- गृहपाल – स्त्री
- गृहपाल पुरुष
- अधीक्षक स्त्री
- अधीक्षक पुरुष
- ग्रंथपाल
- सहाय्यक ग्रंथपाल
- प्रयोगशाळा सहाय्यक
- कॅमेरामन – कम – प्रोजेक्टर ऑपरेटर
- आयुक्त कार्यालय पदे : उच्च श्रेणी लघुलेखक आणि निम्न श्रेणी लघुलेखक
शिक्षण : शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी खाली दिलेली पीडीएफ जाहिरात वाचा.
सर्व पदांसाठी 1/11/2024 रोजी दिलेली शैक्षणिक पात्रता आणि अनुभव घेतलेले असणे गरजेचे आहे.
अर्ज करण्याची मुदत 12 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर 2024 पर्यंत आहे.
पगार : 19900 ते 38600 प्रति महिना
फी :
- अमागास : 1000 /- रु
- मागासवर्ग / आर्थिक दुर्बल घटक / अनाथ / दिव्यांग / माजी सैनिक : 900 /- रु ( 100 टक्के सूट )
- परीक्षा फी ही ना परतावा असणार आहे.
अधिकृत जाहिरात लिंक : येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइट : येथे क्लिक करा
अर्ज करण्याची लिंक : येथे क्लिक करा