AFMS Vacancy 2023, Armed Forces Medical Services Apply Online

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Armed Forces Medical Services अंतर्गत 650 पदांसाठी मुदतवाढ देण्यात आलेली आहे. इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकरजाहिराती महडे नमूद केलेल्या पद्धतीने अर्ज प्रक्रिया पूर्ण करायची आहे. तसेच ही जाहिरात इतर मित्र मैत्रिणींना सुद्धा शेअर करायची आहे. नोव्हेंबर महिन्यातील 12 तारीख ही शेवटची मुदतवाढ तारीख असणार आहे. दिलेल्या मुदतीत सर्व उमेदवारांनी अर्ज सादर करायचे आहेत. AFMS Vacancy 2023

या जाहिरातीचे येणारे पुढील सर्व अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरून व्हॉटसअप्प ग्रुप मध्ये सामील व्हा. तसेच इतर नवनवीन नोकरीच्या जाहिराती रोजच्या रोज मिळवण्यासाठी आमच्या https://marathivacancy.com या वेबसाइट ला भेट द्या. आणि दिलेली जाहिरात तुमच्या सर्व मित्र मैत्रिणींना शेअर करा. व्हॉटसअप्प ग्रुप ⬇️⬇️⬇️⬇️⬇️


AFMS Vacancy 2023, AFMS Recrutiment 2023 latest

सशस्त्र सेना वैद्यकीय सेवा भरती 2023

एकूण पदे : 650 पदे

पद : मेडिकल ऑफिसर

  1. पुरुष पदे : 585
  2. महिला पदे : 65 पदे

शैक्षणिक पात्रता :

  1. एम बी बी एस
  2. 31 ऑगस्टच्या अगोदर इंटर्नशिप पूर्ण असावी
  3. अधिक शैक्षणिक पात्रता बद्दल जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंक वरून सविस्तर जाहिरात वाचा.

पगार : 61,300 रु

वय मर्यादा : 30 ते 35 वर्षपर्यंत

फी : 200 /- रु

अर्जाची पद्धत : ऑनलाइन

अर्जाची शेवटची मुदतवाढ तारीख : 12 नोव्हेंबर 2023

मुलाखत स्थळ :

Army Hospital (R&R) Delhi Cantt.

मुलाखत दिवस : 21 नोव्हें. 2023 पासून सुरू

⬇️हे देखील वाचा⬇️
नॅशनल फर्टिलायजर्स मध्ये 40 हजार पगाराची नोकरी लगेच क्लिक करून सविस्तर माहिती वाचा

काही सूचना :

  1. या पदांचे अर्ज दिलेल्या मुदतीच्या आत सादर करावेत. मुदतीच्या नंतर आलेले अर्ज विचारात घेण्यात येणार नाहीत.
  2. अर्धवट माहितीचे अर सादर करू नयेत.
  3. अर्ज करण्यापूर्वी दिलेली माहिती आणि अधिकृत जाहिरात सविस्तर काळजीपूर्वक वाचून घ्यावी. \
  4. आवश्यक असलेली माहीती व कागदपत्र अचूक पणे लक्ष पूर्वक अपलोड करावीत
  5. अधिक माहिती साठी दिलेली जाहिरात वाचा

AFMS Vacancy 2023

अधिकृत संकेतस्थळ येथे क्लिक करा
अधिकृत जाहिरात वाचण्यासाठी क्लिक करा
अर्ज करण्याची लिंक अर्ज करण्यासाठी क्लिक करा

marathivacancy.com या वबेसिते वर देण्यात येणाऱ्या सर्व जाहिराती खऱ्या असतात. कुठलीही खोटी जाहिरात या वेबसाइट वर देण्यात येत नाही. सर जाहिराती अधिकृत विभागाच्या अधिकृत जाहिरातीनुसार दिल्या जातात. यांची सर्वानी दखल घ्यावी आणि सादर जाहिराती आपल्या मित्र मैत्रिणींना शेअर कराव्यात. सर्व जाहिराती मिळवण्यासाठी खाली व्हॉटसअप्प इमेज वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

Whatsapp Group