AIASL Bharti 2025 Last Date, एयर इंडिया भरती 2025 जाहिरात

AIASL Bharti 2025 : अंतर्गत नवीन पदांची भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. इच्छुक आणि पात्र असलेल्या उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात वाचून अर्ज सादर करायचा आहे.

एयर इंडिया मध्ये नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी ही नोकरीची चांगली संधी असणार आहे. ही जाहिरात तुमच्या पात्रता पूर्ण असणाऱ्या मित्र मैत्रिणींना लगेच शेअर करा. तसेच सर्व नोकरीच्या जाहिराती मिळविण्यासाठी वरील बटन वर क्लिक करून चॅनल मध्ये जॉइन व्हा.

AIASL Bharti 2025 Advertisement

77 जागांसाठी भरती केली जाणार आहे.

पदे :

  1. ऑफिसर सेक्युरिटी
  2. जूनियर ऑफिसर सेक्युरिटी

शिक्षण :

  1. पद 1 साठी : पदवी पूर्ण आणि मूलभूत AVSEC आणि मान्य रिफ्रेशर चे प्रमाणपत्र व मान्य स्क्रीनर प्रमाणपत्र
  2. पद 2 साठी : पदवी पूर्ण आणि मूलभूत AVSEC आणि मान्य रिफ्रेशर चे प्रमाणपत्र व मान्य स्क्रीनर प्रमाणपत्र

वय :

  1. पद 1 : 50 वर्ष
  2. पद 2 : 45 वर्ष

फी :

  1. जनरल / ओबीसी : 500 /- रु
  2. एस सी / एस टी आणि EXSM : कुठलीही फी नाही

नोकरी स्थळ : मुंबई

Air India Air Services Limited Recruitment 2025 Last Date

  1. या भरती साठी मुलाखत द्वारे निवड केली जाणार आहे.
  2. अधिक माहिती साठी खाली दिलेली जाहिरात वाचा.

मुलाखत ठिकाण :

AI Airport Services Limited, GSD Complex, CSMI Airport, Near CISF Gate NO 5, Sahar, Andheri East, Mumbai – 400099

मुलाखत तारीख :

  1. 06 / 07 आणि 08 जानेवारी 2025 या दिवशी मुलाखतीसाठी आवश्यक कागदपत्र सहित हजर राहायच आहे.
Ads Blocker Image Powered by Code Help Pro

Ads Blocker Detected!!!

We have detected that you are using extensions to block ads. Please support us by disabling these ads blocker.
Please Stop AdBlocker To Support Our Developers.

Scroll to Top