AIASL New Recruitment 2024, AIR India Bharti 2024 PDF

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

एयर इंडिया सर्विसेस लिमिटेड अंतर्गत मेगा भरती करण्यात येत आहे. पदवीधर आणि इतर पात्रता इंजिनिअरिंग विभागाची पात्रता असणाऱ्या उमेदवारांना नोकरीची चांगली संधी आहे. AIASL New Recruitment 2024, aiasl bharti 2024, aiasl vacancy 2024, aiasl handyman recruitment 2024, air india handyman work, 10th pass airport jobs 2024, 10th pass jobs in mumbai 2024, air india jobs in mumbai 2024, latest jobs in mumbai 2024,

इतर सर्व अपडेट साठी आमच्या व्हॉटसअप्प ग्रुप ला सामील व्हा, खालील लिंक वर क्लिक करा

AIASL New Recruitment 2024

एकूण 3256 जागा भरण्यात येणार आहेत.

पदे खालील प्रमाणे :

  1. टर्मिनल मॅनेजर – पॅसेंजर
  2. डेप्युटी टर्मिनल मॅनेजर – पॅसेंजर
  3. ड्यूटि मॅनेजर – पॅसेंजर
  4. ड्यूटि ऑफिसर – पॅसेंजर
  5. जूनियर ऑफिसर कस्टमर सर्विस
  6. रॅम्प मॅनेजर
  7. डेप्युटी रॅम्प मॅनेजर
  8. ड्यूटि मॅनेजर – रॅम्प
  9. जूनियर ऑफिसर टेक्निकल
  10. टर्मिनल मॅनेजर कार्गो
  11. डेप्युटी टर्मिनल मॅनेजर कार्गो
  12. ड्यूटि मॅनेजर रॅम्प कार्गो
  13. ड्यूटि ऑफिसर कार्गो
  14. जूनियर ऑफिसर कार्गो
  15. पॅरामेडिकल कम कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव
  16. रॅम्प सर्विस एक्झिक्युटिव
  17. यूटिलिटि एजेंट कम रॅम्प ड्रायवर
  18. हँडी मन – पुरुष
  19. यूटिलिटि एजेंट – पुरुष

वरील पदांसाठी भरती घेण्यात येणार आहे, सविस्तर माहिती साठी दिलेली पीडीएफ जाहिरात वाचा.

शिक्षण :

सविस्तर शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी खालील लिंक वरून अधिकृत जाहिरात वाचा.

वय :

  1. 28 – 55 वर्ष पर्यंत – पदानुसार वेगवेगळी मर्यादा
  2. एस सी, एस टी 5 वर्षाची सूट
  3. ओबीसी 3 वर्षाची सूट

फी :

  1. जनरल / ओबीसी : 500 /- रु
  2. एस सी, एस टी, EXSM : कुठलीही फी नाही

नोकरी स्थळ मुंबई हे आहे.

AIR India Bharti 2024

  1. या पदांसाठी मुलाखत द्वारे निवड केली जाणार आहे
  2. मुलाखत देण्यासाठी 12 ते 16 जुलै 2024 ही तारीख देण्यात आलेली आहे.
  3. अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील जाहिरात वाचा.
  4. मुलाखत देण्यासाठीचा पत्ता खाली दिलेला आहे.

मुलाखत देण्याचे ठिकाण :

GSD Complex, Near Sahar Police Station, CSMI Airport, Terminal – 2, Gate No . 5, Sahar, Andheri – East, Mumbai – 400099

अधिकृत वेबसाइट क्लिक करा
अर्ज नमूना क्लिक करून पहा – नमूना पीडीएफ जाहिरात च्या शेवटी आहे
पीडीएफ जाहिरात लिंक डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा