AIASL New Vacancy 2024, AIASL Recruitment 2024 Notification

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

एयर इंडिया एयर सर्विसेस लिमिटेड मध्ये नवीन पदांची भरती घेण्यात येत आहे. पदवीधर उमेदवारांसाठी ही नोकरीची चांगली संधी उपलब्ध झालेली आहे. पात्र उमेदवारांनी खाली दिलेली सविस्तर माहिती आणि जाहिरात वाचून अर्ज करायचा आहे. AIASL New Vacancy 2024, AIASL Recruitment 2024 Notification, air india jobs in mumbai 2024, mumba job update 2024, latest job update mumbai 2-24, aiasl bharti 2024 mumbai, customer service executive recruitment 2024, senior customer service executive recruitment 2024.

या भरतीच्या सर्व अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरून व्हॉटसअप्प ग्रुप ला लगेच जॉइन व्हा.

AIASL New Vacancy 2024

एकूण 1049 जागांसाठी भरती घेण्यात येणार आहे.

सीनियर कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव आणि कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव या पदांसाठी भरती घेण्यात येईल.

शिक्षण पात्रता :

 1. सीनियर कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव : पदवीधर आणि 5 वर्षाचा अनुभव
 2. कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव : पदवीधर

सविस्तर माहिती साठी दिलेली अधिकृत जाहिरात वाचा

वय :

 1. सीनियर कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव : 33 वर्ष
 2. कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव : 28 वर्ष
 3. एस सी आणि एस टी 5 वर्ष शिथिलता
 4. ओबीसी 3 वर्ष शिथिलता

फी :

 1. जनरल / ओबीसी : 500 /- र
 2. एस सी / एस टी आणि EXSM : कोणतीही फी नाही

नोकरी स्थळ : मुंबई


हे सुद्धा वाचा

तटरक्षक दलात 10 वी / 12 वी पास ला संधी, अर्ज करण्यासाठी दिली 10 जुलै 2024 पर्यंत मुदतवाढ लगेच क्लिक करून जाहिरात वाचा


Air India Services Limited Recruitment 2024-25

 1. या पदांकरीता अर्ज हा ऑनलाइन करायचा आहे.
 2. ऑनलाइन अर्ज करताना अर्ज चुकीचा भरला जाणार याची काळजी घ्यावी.
 3. आवश्यक असलेली कागदपत्र अचूक अपलोड करावीत.
 4. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी 14 जुलै 2024 पर्यंत मुदत आहे
 5. अधिक माहीती जाणून घेण्यासाठी खाली दिलेली पीडीएफ जाहिरात वाचा.

AIASL New Vacancy 2024 Important Link

अधिकृत वेबसाइट लिंक क्लिक करा
पीडीएफ जाहिरात लिंक क्लिक करा आणि जाहिरात पहा
अर्ज करण्याची लिंक क्लिक करा