आज आपण ऑल इंडिया इंस्टीट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस अंतर्गत नवीन पद भरती केली जाणार आहे. त्यासाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. AIIMS Recruitment 2024, Nursing Officer Recruitment 2024, nursing bharti 2024, aiims bharti 2024, nursing offcier salary,
सदर भरती ची सविस्तर माहीती खाली दिलेली आहे. माहिती आणि जाहिरात वाचून अर्ज प्रक्रिया करायची आहे. तसेच ही जाहिरात तुमच्या सर्व मित्र मैत्रिणींना शेअर करा.
AIIMS Recruitment 2024
पद संख्या – जाहीर नाही
नर्सिंग ऑफिसर या पदासाठी भरती केली जाणार आहे
शिक्षण :
बी एस सी ( hons ) – नर्सिंग / बी एस सी ( नर्सिंग ) किंवा जी एन एम डिप्लोमा + कमीत कमी 50 बेड च्या हॉस्पिटल चा 2 वर्षाचा अनुभव
पगार : 48,700 /- रु
वय : 18 – 30 वर्ष पर्यंत
- एस सी व एस टी करिता 5 वर्ष शिथिलता
- ओबीसी करिता 3 वर्ष शिथिलता
फी :
- जनरल / ओबीसी : 3000 /- रु
- एस सी / एस टी / ई डब्ल्यू एस : 2400 /- रु
10 वी पास साठी सरकारी नोकरीची संधी, लगेच क्लिक करून जाहिरात वाचा
Nursing Officer Vacancy 2024
- या पदासाठी ऑनलाइन अर्ज करायचा आहे.
- ऑनलाइन अर्ज सादर करण्यासाठी 21 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे.
- 15 सप्टेंबर 2024 – पूर्व परीक्षा
- 4 ऑक्टोबर 2024 – मुख्य परीक्षा
- दिलेल्या मुदतीच्या अगोदर अर्ज करायचा आहे.
- अर्धवट किंवा चुकीच्या माहितीचा अर्ज सादर करू नये.
- अधिक माहिती साठी खाली दिलेली जाहिरात वाचा.
अधिकृत संकेतस्थळ | क्लिक करून पहा |
पीडीएफ जाहिरात | डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा |
अर्ज करा | अर्ज करण्यासाठी क्लिक करा |