AIIMS Recruitment 2024 Pdf, Senior Resident Vacancy 2024

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था येथे नवीन पद भरती साठी जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी दिलेली माहिती सविस्तर वाचून अर्ज भरायचे आहेत. AIIMS Recruitment 2024 Pdf, AIIMS Delhi Recruitment 2024, aiims delhi vacancy 2024, jobs in delhi 2024, delhi latest jobs 2024.

खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून व्हॉटसअप्प ग्रुप ला जॉइन व्हा


AIIMS Recruitment 2024 Pdf

एकूण 517 जागांसाठी भरती करण्यात येईल.

पद : सीनियर रेसिडेंट / सीनियर डेमोनस्ट्रेटर

शिक्षण : एम डी / डी एन बी / एम डी एस / एम एस / एम सी एच

वय : 45 वर्ष पर्यंत

  1. एस सी, एस टी : 5 वर्ष शिथिलता
  2. ओबीसी : 3 वर्ष शिथिलता

नोकरी स्थळ : दिल्ली

फी :

  1. जनरल / ओबीसी : 3000 /- रु
  2. एस सी, एस टी, ई डबल्यु एस : 2400 /- रु

1526 पदांची केंद्रीय सशस्त्र पोलीस भरती 2024, सविस्तर जाहिराती साठी लगेच क्लिक करा


Senior Resident Vacancy 2024

  1. या पदासाठी ऑनलाइन अर्ज करायचा आहे.
  2. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी 19 जून 2024 पर्यंत मुदत
  3. 13 जुलै 2024 रोजी परीक्षा घेण्यात येईल
  4. अधिक माहिती साठी खाली दिलेली अधिकृत पीडीएफ वाचा

अधिकृत वेबसाइट : क्लिक करा

जाहिरात : येथे क्लिक करून वाचा

अर्ज लिंक : ऑनलाइन अर्ज करण्यासाठी क्लिक करा