ARDE Pune Recruitment 2024, JRF Application Form 2024

आर्ममेंट रिसर्च आणि डेवलपमेंट एस्टॅब्लिशमेंट पुणे येथे नवीन पदांची भरती करण्यात येणार आहे. त्यासाठीची सविस्तर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. पात्र असणाऱ्या उमेदवारांनी या नोकरीच्या संधीचा फायदा करून घ्यायचा आहे. खाली दिलेली माहिती सविस्तर वाचा. ARDE Pune Recruitment 2024. ARDE Pune Vacancy 2024, ARDE Pune Recruitment 2025, ARDE Recruitment 2024, Pune Recruitment 2024 ARDE Bharti 2024, ARDE JRF Recruitment 2024, JRF Recruitment 2024, RA Recruitment 2024, RA Vacancy 2024.

दिलेली जाहिरात तुमच्या सर्व मित्र मैत्रिणींना शेअर करा. जेणेकरून पात्र असणाऱ्या उमेदवारांना संधीचा फायदा घेता येईल. सर्व खाजगी आणि सरकारी नोकरीच्या जाहिराती त्वरित तुमच्या मोबाइल वर मिळवण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि आमच्या व्हॉटसअप्प ग्रुप मध्ये जॉइन व्हा.


ARDE Pune Recruitment 2024. ARDE Pune Vacancy 2024, ARDE Pune Recruitment 2025, ARDE Recruitment 2024, Pune Recruitment 2024 ARDE Bharti 2024, ARDE JRF Recruitment 2024, JRF Recruitment 2024, RA Recruitment 2024, RA Vacancy 2024.

ARDE Pune Recruitment 2024

एकूण 20 पदांसाठी ही भरती घेतली जाणार आहे.

पदे पुढीलप्रमाणे आहेत :

  1. जूनियर रिसर्च फेलो – JRF
  2. रिसर्च असोसिएट – RA

वरील पदांसाठी आवश्यक असलेली शैक्षणिक पात्रता पुढीलप्रमाणे :

  1. पद 1 साठी : बी ई, बी टेक + नेट / गेट प्रथम श्रेणी किंवा एम एससी + नेट प्रथम श्रेणी
  2. पद 2 साठी : पी एच डी / एम ई / एम टेक आणि 3 वर्षांचा अनुभव

या पदांसाठी वय मर्यादा 28 वर्षापर्यंत

  1. एस सी, एस टी साठी 5 वर्षांची सूट
  2. ओबीसी साठी 3 वर्षांची सूट

नोकरीचे स्थळ पुणे असणार आहे .

या भरतीसाठी कोणतीही फी आकरण्यात आलेली नाही.

ऑफलाइन अर्ज पाठविण्यासाठी पत्ता :

The Director, Armament Research and Development Establishment, Armament Post, Pashan, Pune – 411021


हे सुद्धा वाचा

नवोदय समिती 1377 पदांच्या भरती साठी 7 मे 2024 पर्यंत मुदतवाढ मिळाली आहे, लगेच क्लिक करून सविस्तर जाहिरात वाचा

टाटा मेमोरियल सेंटर मध्ये 12 वी पास साठी नोकरीची संधी, सविस्तर जाहिरात वाचण्यासाठी लगेच क्लिक करा

यू जी सी – नेट परीक्षेच्या नोंदणीसाठी फक्त 10 मे 2024 पर्यंत अर्ज नोंदणी करण्याची मुदत

एम बी ए झालेल्या उमेदवारांसाठी मुंबई येथे नोकरीची संधी, लगेच क्लिक करून जाहिरात वाचा


ARDE Pune Recruitment 2024 Last Date to Apply

ऑफलाइन अर्ज करण्याची शेवटची मुदत : 31 मे 2024 पर्यंत

ARDE वेबसाइट लिंक क्लिक करा आणि भेट द्या
पीडीएफ जाहिरात लिंक जाहिरात पाहण्यासाठी क्लिक करा

नवनवीन नोकरीच्या जाहिरात रोजच्या मिळवण्यासाठी खाली दिलेल्या व्हॉटसअप्प इमेज वर क्लिक करून व्हॉटसअप्प ग्रुप मध्ये सामील व्हा.

job update Whatsapp Group 2024