Assistant Engineer Recruitment 2025 : महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी ट्रान्समिशन कंपनी लिमिटेड म्हणजे महाट्रान्सको मध्ये नवीन पदांची भरती करण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी दिलेली जाहिरात लक्षपूर्वक वाचून अर्ज सादर करायचा आहे.
Company Profile :
After the former Maharashtra State Electricity Board was reorganized to transmit electricity from its point of generation to its point of distribution, the Maharashtra State Electricity Transmission Company Limited (MAHATRANSCO), a wholly owned corporate entity under the Maharashtra Government, was incorporated under the Companies Act in June 2005.
Assistant Engineer Recruitment 2025
एकूण 134 जागांसाठी ही भरती घेतली जाणार आहे.
असिस्टंट इंजिनिअर – सिविल या पदासाठी ही भरती जाहिराती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.
शिक्षण :
- सिविल इंजिनिअरिंग / टेक्नॉलॉजी मध्ये बॅचलर डिग्री
ही एंट्री लेवल पोस्ट आहे. या साठी कामाच्या अनुभवाची गरज नाही.
पगार : 58,560 – 142050 पर्यंत
वय : 38 वर्ष पर्यंत
वय मर्यादेत मिळणाऱ्या सूट बद्दल माहिती साठी दिलेली जाहिरात वाचा.
फी :
- खुला वर्ग : 700 /- रु
- राखीव वर्ग / SEBC / EWS आणि अनाथ : 350 /- रु
- दिव्यांग : कोणतीही फी नाही
नोकरी स्थळ : महाराष्ट्र
Mahatransco Bharti 2025
- अर्ज प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने होणार आहे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख जाहीर केलेली नाही.
- अर्ज प्रक्रिया लवकरच सुरू होईल