Bank Bharti 2024 Maharashtra, IndusIand Bank Recruitment 2024

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

इंडसइंड बँक भरती 2024, या बँक अंतर्गत वेगवेगळ्या पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. तरी पात्र आयन इच्छुक उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यायचा आहे आणि दिलेली माहिती वाचून अर्ज करायचा आहे. Bank Bharti 2024 Maharashtra, bank recrutiment 2024, IndusIand Bank Recruitment 2024, nagpur bank jobs 2024, amravati bank jobs 2024, 12th pass jobs 2024.

या भरती संदर्भातील इतर माहिती वेळोवेळी मिळवण्यासाठी तसेच इतर सर्व नोकरीच्या जाहिराती तुमच्या मोबाइल वर मिळवण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून व्हॉटसअप्प ग्रुप ला जॉइन व्हा.

Bank Bharti 2024 Maharashtra

पदे :

  1. फील्ड असिस्टंट ट्रेनी / फील्ड असिस्टंट
  2. बी एम ओ भारत मनी ऑफिसर
  3. ब्रांच मॅनेजर

शिक्षण : पदवीधर आणि 12 वी पास आणि 10 वी पास

वय : 19 – 32 वर्ष पर्यंत

अर्ज हा ऑफलाइन स्वरूपात करायचा आहे. तुम्ही जाहिराती मध्ये दिलेल्या स्कॅनर चा वापर करून सुद्धा अर्ज करू शकता.

अर्ज करण्यासाठी 23 जून 2024 ही शेवटची मुदत आहे

अर्ज करण्यासाठी पत्ता :

दोन वेगळ्या विभागसाठी वेगवेगळे पत्ते देण्यात आलेले आहेत त्या साठी दिलेली अधिकृत जाहिरात वाचा.


मोफत शिक्षण प्रशिक्षण, लगेच क्लिक करून माहिती वाचा आणि पहा कोणाला मिळणार मोफत प्रशिक्षण


अधिकृत वेबसाइट लिंक : क्लिक करा

जाहिरात पीडीएफ : येथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज लिंक ⬇️⬇️ :

  1. अर्ज लिंक – नागपूर विभाग
  2. अर्ज लिंक : अमरावती विभाग