Bank Bharti 2025, MUCBF Bharti 2025, बँक भरती 2025 jahirat

Bank Bharti 2025 : महाराष्ट्र अर्बन को ऑपरेटीव्ह बँक्स फेडरेशन लिमिटेड अंतर्गत बँकेतील पदांसाठी भरती केली जाणार आहे. खाली दिलेली जाहिरात वाचा आणि अर्ज करा.

मुलींसाठी सुरक्षित ग्रुप लगेच जॉइन करा
टेलिग्राम ग्रुप लगेच जॉइन करा

वसई विकास सहकारी बँक लिमिटेड वसई जिल्हा : पालघर अंतर्गत पदवीधर उमेदवारांना नोकरीची संधी मिळणार आहे. ही जाहिरात जवळच्या पात्र असणाऱ्या मित्र मैत्रिणींना शेअर करा.

Table of Contents

Bank Bharti 2025 Maharashtra

एकूण 19 जागांची भरती केली जाणार आहे.

ग्राहक सेवा प्रतिनिधी – मार्केटिंग आयनई ऑपरेशन्स – लिपिक श्रेणी या पदासाठी भरती करण्यात येणार आहे.

शिक्षण :

  1. पदवीधर
  2. एम एस सी आय टी अथवा समतुल्य

वय : 31 जानेवारी 2025 या दिवशी 22 – 35 वर्ष

फी : 1121 /- रु

नोकरी स्थळ : ठाणे / पालघर / मुंबई जिल्हा

मुलींसाठी सुरक्षित ग्रुप लगेच जॉइन करा
टेलिग्राम ग्रुप लगेच जॉइन करा

MUCBF Recruitment 2025 Maharashtra

  1. वरील पदासाठी ऑनलाइन अर्ज सादर करायचा आहे.
  2. अर्ज करण्यासाठी 27 फेब्रुवारी 2025 पर्यंत मुदत आहे.
  3. अधिक माहिती साठी खाली दिलेली जाहिरात वाचा
पीडीएफ जाहिरात येथे क्लिक करा
अर्ज लिंक येथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळ येथे क्लिक करा