Bank of Baroda Bharti 2024, Bank of Baroda Bharti 2024 Last Date

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Bank of Baroda Bharti 2024, बँक ऑफ बडोदा मध्ये नवीन पदांची भरती करण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. पात्र उमेदवारांनी खाली दिलेली सविस्तर माहिती वाचून अर्ज प्रक्रिया पूर्ण करायची आहे. Bank of Baroda Bharti 2024 Last Date, bank bharti 2024 maharashtra, latest bank job updates 2024, bank recruitment 2024, bank bharti 2024.

नवनवीन नोकरीच्या जाहिराती त्वरित तुमच्या मोबाइल वर मिळवण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरून व्हॉटसअप्प ग्रुप मध्ये जॉइन व्हा.


Bank of Baroda Bharti 2024

Bank of Baroda Bharti 2024 Last Date, bank bharti 2024 maharashtra, latest bank job updates 2024, bank recruitment 2024, baroda bank bharti 2024.

एकूण 627 जागांची भरती

पद पुढीलप्रमाणे :

  1. रेग्युलर पोस्ट – मॅनेजर आणि इतर पद
  2. कॉंट्रॅक्ट पोस्ट – मॅनेजर आणि इतर पद

शिक्षण :

  1. सी ए, सी एम ए, सी एस, सी एफ ए, कुठल्याही शाखेची पदवी, बी टेक, बी ई, एम टेक, एम ई, एम सी ए / अनुभव

वय : 30 – 45 वर्ष पर्यंत पदानुसार वेगवेगळी वय मर्यादा आहे.

  1. एस सी, एस टी 5 वर्षाची शिथिलता
  2. ओबीसी 3 वर्षाची शिथिलता

नोकरी स्थळ : भारत

फी :

  1. जनरल / ओबीसी / ई डबल्यु एस : 600 /- रु
  2. एस सी / एस टी / पीडब्ल्यूडी / महिला : 100 /- रु

Cotton Corporation Bharti 2024, नवीन पदांची भरती, सविस्तर जाहिराती साठी लगेच क्लिक करा


बँक ऑफ बडोदा भरती 2024

  1. या पदांसाठी अर्ज ऑनलाइन करायचे आहेत
  2. 12 जुलै 2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे.
  3. अधिक माहिती साठी दिलेली अधिकृत जाहिरात वाचा

अधिकृत जाहिरात खाली :

  1. रेग्युलर पोस्ट – जाहिराती साठी येथे क्लिक करा
  2. कॉंट्रॅक्ट पोस्ट – जाहिराती साठी येथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज करण्याची लिंक – खाली :

  1. रेग्युलर पोस्ट – येथे क्लिक करून अर्ज करा
  2. कॉंट्रॅक्ट पोस्ट – येथे क्लिक करून अर्ज करा