BARC Mumbai Bharti 2024, bsc chemistry job vacancy in mumbai

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

भाभा अनू संशोधन केंद्र मुंबई येथे नवीन पदांची भरती करण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. पात्र उमेदवारांनी दिलेली जाहिरात वाचून अर्ज करायचा आहे. तसेच ही जाहिरात तुमच्या मित्र मैत्रिणींना शेअर करायची आहे. BARC Mumbai Bharti 2024, bsc chemistry job vacancy in mumbai,

नवनवीन नोकरीच्या जाहिराती रोजच्या रोज मिळवण्यासाठी वरील बटन वर क्लिक करून आमच्या व्हॉट्सअप्प किंवा टेलिग्राम ग्रुप ला जॉइन व्हा.

BARC Mumbai Bharti 2024

2 जागांसाठी ही भरती होणार आहे.

वैज्ञानिक सहाय्यक – बी या पदासाठी भरती केली जाणार आहे.

शिक्षण :

  1. बी एस सी – केमिस्ट्री 60% मार्क सहित किंवा
  2. बी एस सी केमिस्ट्री एक विषय म्हणून 60% मार्क असावेत

पगार :

  1. 19,502 प्रति महिना + DA अडमिसीबल फॉर SA/B

वय : 50 वर्ष पर्यंत

  1. या पदासाठी ऑफलाइन अर्ज करायचा आहे.
  2. ऑफलाइन अर्ज कानरयसाठी 12 सप्टेंबर 2024 पर्यंत मुदत आहे.
  3. उमेदवारांनी दिलेल्या मुदतीमध्ये अर्ज करायचा आहे.
  4. अर्ज नमूना जाहिरात मध्येच दिलेला आहे.
  5. अधिक माहिती साठी खाली दिलेली अधिकृत जाहिरात वाचा.

ठाणे महानगरपालिका भरती 2024, लगेच क्लिक करा आणि जाहिरात वाचा

नोकरीचे स्थळ : मुंबई

अर्ज सादर करण्यासाठी ठिकाण :

Head, Radiation Medicine Centre ( Medical ), Room No – 415, 4th Floor, Tata Hospital Annexe Building, Jerbai Wadia Road, parel Mumbai – 400012

अधिकृत जाहिरात पीडीएफ येथे क्लिक करून पहा
अधिकृत वेबसाइट क्लिक करा