BARTI Training Program 2024, Barti Application 2024 Last Date

www.barti.maharashtra.gov.in online application form, डॉ बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे अंतर्गत राज्यातील अनुसूचित जातीमधील पात्र उमेदवारांसाठी मोफत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. BARTI Training Program 2024, Barti Free Training Program 2024, barti 2024 training, jee, neet free training 2024, barti pune 2024, barti mumbai free training 2024, barti maharashtra free training 2024

या प्रशिक्षणाचा लाभ घेण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेली माहिती सविस्तर वाचा. तसेच तुमच्या मित्र मैत्रिणींना नक्की शेअर करा. अशाच सर्व माहिती मिळवण्यासाठी खालील लिंक वरून व्हॉटसअप्प ग्रुप ला जॉइन व्हा.

BARTI Training Program 2024

महाराष्ट्रातील अनुसूचित जातीमधील पात्र असणाऱ्या उमेदवारांना मुंबई,पुणे,नाशिक,छत्रपती संभाजीनगर,लातूर आणि नागपूर या शहरांमध्ये JEE आणि NEET प्रवेश परीक्षा साठी पूर्व प्रशिक्षण देण्यासाठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहे.

ही प्रशिक्षण निशुल्क आणि अनिवासी असणार आहे. जे ई ई – 100 जागा आणि नीट – 100 जागांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम राबविला जाणार आहे.

पात्रता :

 1. अर्जदार महाराष्ट्रातील रहिवासी असावा.
 2. अर्जदाराकडे महाराष्ट्रातील अनुसूचित जातीचा दाखला आणि अधिवास प्रमाणपत्र असावे
 3. शैक्षणिक वर्ष 2024-25 मध्ये अर्जदार 11 वी विज्ञान शाखेत शिक्षण घेत असायला हवा
 4. वार्षिक उत्पन्न 8 लाख पर्यंत असणार उमेदवारा या प्रशिक्षणासाठी पात्र असेल.
 5. अनाथ अर्जदार असल्यास या प्रशिक्षणचा लाभ घेण्यासाठी महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभाग चे प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे.
 6. दिव्यांग अर्जदार असल्यास 40% पेक्षा जास्तीचे दिव्यांगत्व आहे, असे प्रमाणपत्र सादर करावे.

आरक्षण : महिला 30% / दिव्यांग ( पीडब्ल्यूडी ) 5% / अनाथ 1% / वंचित 5% ( वाल्मिकी व तत्सम जाती – होलार / बेरड / मातंग / मांग / मादगी ) यांसाठी जागा आरक्षित असतील .

निवड :

10 वी च्या मार्क च्या आधारावर गुणवत्तेनुसार निवड करण्यात येईल.


10 वी पास साठी सेंट्रल बँक मध्ये भरती सुरू, लगेच क्लिक करून जाहिरात वाचा


बार्टी योजना माहिती 2024, Barti Application Form 2024 Last Date

 • प्रशिक्षण अर्ज करण्यासाठी 30 जून 2024 पर्यंत मुदत दिलेली आहे.
 • 24 महिन्यांसाठी ही प्रशिक्षण असेल.
 • निवडलेल्या विद्यार्थ्याना प्रशिक्षण साठी 75 % पेक्षा जास्त हजेरी लावल्यास दर महिना 6000/- एवढे विद्या वेतन दिले जाईल
 • निवड केलेल्या विद्यार्थ्याना पुस्तकांसाठी प्रत्येकास 5000 /- एवढी रक्कम दिली जाईल.
 • अधिक सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी दिलेली अधिकृत पीडीएफ वाचा.
नोंदणी अर्ज साठी लिंक येथे क्लिक करून करा
अधिकृत पीडीएफ डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा