भारत अर्थ मोवर्स मुवर्स लिमिटेड अंतर्गत नवीन पदांची भरती करण्यात येणार आहे. त्या साठी ची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध केली गेली आहे. सविस्तर माहिती खाली दिलेली आहे. BEML Bharti 2024, BEML Recruitment 2024 ITI, iti recruitment 2024, bharat earth movers limited recruitment 2024,
या भरती साठी पात्र असणाऱ्या तुमच्या मित्र मैत्रिणींना ही जाहिरात लगेच शेअर करा. तसेच नियमित सर्व नोकरीचे आणि योजनांचे अपडेट मिळवण्यासाठी वरील बटन वर क्लिक करून व्हॉट्सअप्प किंवा टेलिग्राम ग्रुप ला सामील व्हा.
BEML Bharti 2024 Notification
100 जागांसाठी भरती केली जाणार आहे.
पदांची नावे :
- आय टी आय ट्रेनी – फिटर
- आय टी आय ट्रेनी – टर्नर
- आय टी आय ट्रेनी – मशीनिस्ट
- आय टी आय ट्रेनी – इलेक्ट्रिशियन
- आय टी आय ट्रेनी – वेल्डर
- ऑफिस असिस्टंट ट्रेनी
शिक्षण :
- पद 1 ते 5 साठी : 60% मार्क सहित आय टी आय ( फिटर / टर्नर / मशीनिस्ट / इलेक्ट्रिशियन / वेल्डर ) / 3 वर्षाची अनुभव
- पद 6 साठी : कमर्शियल प्रॅक्टिस मधील डिप्लोमा / पदवी किंवा कम्प्युटर अॅप्लिकेशन प्राविण्यता सहित सेक्रेटरियल प्रॅक्टिस डिप्लोमा / 3 वर्षांचा अनुभव
वय :
- 18 – 32 वर्ष
- एस सी व एस टी 5 वर्ष शिथिलता
- ओबीसी 3 वर्ष शिथिलता
फी :
- जनरल / ओबीसी / ई डब्ल्यू एस : 200 /- रु
- एस सी / एस टी / पीडब्ल्यूडी : कुठलीही फी नाही
नोकरी स्थळ : भारत
उमेद मध्ये नवीन पदांची भरती सुरू, लगेच क्लिक करा आणि सविस्तर जाहिरात वाचा
BEML Recruitment 2024 ITI
- वरील पदांच्या भरती साठी अर्ज ऑनलाइन करायचा आहे.
- ऑनलाइन अर्ज सादर करण्यासाठी 4 सप्टेंबर 2024 पर्यंत मुदत आहे.
- ऑनलाइन अर्ज भरताना आवश्यक ती माहिती अचूक नमूद करावी.
- ऑनलाइन कागदपत्र अचूक अपलोड करावीत.
- अधिक माहिती साठी दिलेली पीडीएफ जाहिरात वाचा.
अधिकृत वेबसाइट | क्लिक करून पहा |
जाहिरात पीडीएफ लिंक | क्लिक करून पहा |
ऑनलाइन अर्ज लिंक | क्लिक करून पहा |