BMC Bank Bharti 2025, Bombay Mercantile Bank Bharti 2025

बॉम्बे मर्कंटाइल को ऑपरेटीव बँक अंतर्गत नवीन पदांची भरती केली जाणार आहे. पात्र असणाऱ्या आणि बँकेत नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी ही नोकरी ची चांगली संधी असणार आहे. खाली दिलेली जाहिरात वाचून लगेच अर्ज सादर करा. BMC Bank Bharti 2025, Bombay Mercantile Bank Bharti 2025,

मुलींसाठी सुरक्षित ग्रुप लगेच जॉइन करा
टेलिग्राम ग्रुप लगेच जॉइन करा

Bombay Mercantile Bank Bharti 2024 अंतर्गत पदवीधर उमेदवारांना या बँकेत नोकरीची संधी देण्यात आलेली आहे. ही जाहिरात तुमच्या पदवी पूर्ण असलेल्या मित्र मैत्रिणींना लगेच शेअर करा. सर्व नोकरी जाहिराती मिळविण्यासाठी वरील बटन वर क्लिक करा आणि आमच्या कोणत्याही एका चॅनल ला जॉइन व्हा. BMC Bank Bharti 2025

Table of Contents

BMC Bank Bharti 2024

135 जागांसाठी भरती प्रक्रिया घेतली जाणार आहे.

पदे :

  1. प्रोबेशनरी ऑफिसर – पी ओ
  2. जूनियर एक्झिक्युटिव असिस्टंट – जे ई ए

शिक्षण :

  1. पद 1 साठी : कुठल्याही शाखेतील पदवी 50% मार्क सहित
  2. पद 2 साठी : कुठल्याही शाखेतील पदवी 50% मार्क सहित

वय : 35 वर्ष पर्यंत

फी :

नोकरी स्थळ : गुजरात आणि महाराष्ट्र

मुलींसाठी सुरक्षित ग्रुप लगेच जॉइन करा
टेलिग्राम ग्रुप लगेच जॉइन करा

लाडकी बहीण योजनेची महत्वाची अपडेट, लगेच क्लिक करून पहा काय आहेत नवीन पात्रता निकष

Bombay Mercantile Bank Bharti 2025

  • पदवीधर असणाऱ्या उमेदवारांनी वरील पदासाठी ऑनलाइन अर्ज करायचा आहे.
  • ऑनलाइन अर्ज करण्यासाठी उमेदवारांना 25 डिसेंबर 2024 पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे.
  • पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेच्या अगोदर अर्ज सादर करायचा आहे.
  • अधिक माहिती साठी खाली दिलेली पीडीएफ जाहिरात वाचा.
  • सविस्तर माहिती साठी बँकेच्या अधिकृत वेबसाइट ला भेट द्या.
बँक वेबसाइट लिंक येथे क्लिक करा
जाहिरात पीडीएफ येथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज येथे क्लिक करा