बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत नवीन पदाच्या भरती साठी पालिके मार्फत जाहिरात जाहीर करण्यात आलेली आहे. इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी दिलेली माहिती वाचून सविस्तर अर्ज सादर करायचे आहे. BMC Bharti 2024, Executive Assistant Jobs in Mumbai 2024, latest jobs in mumbai 2025, marathi job update mumbai 2024, clerk jobs in mumbai 2024, bmc jobs 2024,
सदर जाहिरात तुमच्या मित्र मैत्रिणींना नक्की शेअर करा. बृहन्मुंबई महानगरपालिका येथे नोकरी करण्याची चांगली संधी आहे. अर्ज करण्यासाठी लागणारी सर्व माहिती खाली सविस्तर दिलेली आहे.
BMC Bharti 2024 Notification
1846 जागांसाठी भरती प्रक्रिया घेतली जाणार आहे.
कार्यकारी सहायक – ( पूर्वीचे पदाचे नाव – लिपिक ) या पदासाठी भरती घेतली जाणार आहे.
शिक्षण :
- 45% मार्क सहित कॉमर्स / सायन्स / आर्ट / लॉ पदवी
- इंग्रजी आणि मराठी टंक लेखन 30 शब्द प्रति मिनिट
- एम एस – सी आय टी किंवा समतुल्य
वय :
- 18 – 38 वर्ष
- मागासवर्ग साठी : 5 वर्ष शिथिलता
फी :
- खुल्या वर्गासाठी : 1000 /- रु
- मागासवर्गासाठी : 900 /- रु
12 वी पास साठी नोकरीची चांगली संधी, लगेच क्लिक करून जाहिरात वाचा
Executive Assistant Jobs in Mumbai 2024
नोकरी स्थळ : मुंबई
- वरील पदासाठी ऑनलाइन अर्ज करायचा आहे.
- 9 सप्टेंबर 2024 अर्ज करण्यासाठी मुदत देण्यात आलेली आहे.
- अर्धवट माहितीचे अर्ज सादर करू नये. केल्यास ते अर्ज अपात्र करण्यात येतील.
- अधिक माहिती साठी खाली पीडीएफ जाहिरात वाचा.