BNCMC Vacancy 2024, भिवंडी महानगरपालिका भरती 2024

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण कार्यक्रम अंतर्गत भिवंडी निजामपुर महानगरपालिका येथे नवीन पदांच्या भरती साठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी दिलेली जाहिरात वाचून अर्ज करायचा आहे. BNCMC Vacancy 2024, भिवंडी महानगरपालिका भरती 2024, jobs in mumbai 2024, latest jobs in mumbai 2025

खाली जाहिरात तुमच्या गरजू मित्र मैत्रिणींना नक्की शेअर करा. तसेच नियमित नोकरीच्या सर्व अपडेट मिळवण्यासाठी वरील लिंक वरून आमच्या टेलिग्राम किंवा व्हॉट्सअप्प ग्रुप मध्ये जॉइन व्हा.

BNCMC Vacancy 2024

210 जागांसाठी भरती केली जाणार आहे.

वेगवेगळ्या प्रशिक्षण पदांसाठी भरती करण्यात येणार आहे.

शिक्षण :

12 वी पास / आय टी आय पास / डिप्लोमा / पदवीधर आणि पदव्युत्तर पदवी

वय : 18 – 35 वर्षापर्यंत

या भरती साठी कोणतीही फी नाही

नोकरीचे स्थळ भिवंडी निजामपुर महानगरपालिका आहे

शिबिराची तारीख : 16 ऑगस्ट 2024

शिबिराचे ठिकाण :

भिवंडी निजामपुर शहर महानगरपालिका, नवीन प्रशासकीय इमारत, स्व. विलासराव देशमुख सभागृह तिसरा मजला भिवंडी

नवी मुंबई महानगरपालिका भरती 2024-25, लगेच क्लिक करा आणि जाहिरात वाचा

उमेद अंतर्गत 394 जागांसाठी भरती सुरू, जाहिरात वाचण्यासाठी लगेच क्लिक करा

भिवंडी निजामपुर शहर महानगरपालिका वेबसाइट लिंक क्लिक करा
पीडीएफ लिंक क्लिक करा
ऑनलाइन अर्ज लिंक क्लिक करा