BSF Bharti 2024 म्हणजे सीमा सुरक्षा दल भरती 2024 अंतर्गत नवीन पदांची भरती केली जाणार आहे. बी एस एफ सपोर्ट कोठा अंतर्गत ही भरती केली जाणार आहे. सीमा सुरक्षा दलात खेळाडूंसाठी ही नोकरीची चांगली संधी असणार आहे. BSF Bharti 2025, BSF Bharti 2025 Last Date, 10 वी पास नोकरी 2025,
Border Security Force Sport Quota Bharti 2024 अंतर्गत पद भरती केली जाणार आहे. 10 वी पास असणाऱ्या उमेदवारांसाठी आणि खेळाडू असणाऱ्या उमेदवारांसाठी ही सरकारी नोकरीची उत्तम संधी आहे. या भरती साठी अर्ज करण्यासाठी लागणारी सर्व माहिती खाली दिलेली आहे. सर्व नोकरीच्या जाहिरातींसाठी वर दिलेल्या बटन वर क्लिक करा आणि आमच्या कोणत्याही एका चॅनल ला जॉइन व्हा. Border Security Force Sport Quota Bharti 2025,
BSF Bharti 2025
275 जागांची भरती केली जाणार आहे.
पद :
कॉंस्टेबल – जनरल ड्यूटि – खेळाडू या पदासाठी भरती केली जाणार आहे.
शिक्षण :
- 10 वी पास आणि क्रीडा पात्रता ( क्रीडा पात्रता पाहण्यासाठी दिलेली पीडीएफ जाहिरात वाचा )
वय :
- 18 – 23 वर्ष
- एस सी / एस टी 5 वर्ष शिथिलता
- ओबीसी 3 वर्ष शिथिलता
फी :
- जनरल / ओबीसी : 147.20 /- रु
- एस सी / एस टी आणि महिला यांना कोणतीही फी नाही
समाजकल्याण विभागात नोकरीची चांगली संधी, लगेच क्लिक करून सविस्तर जाहिरात वाचा आणि अर्ज करा
BSF Bharti 2025 Last Date
- वरील कॉंस्टेबल पदासाठी ऑनलाइन अर्ज करायचा आहे.
- अर्ज करण्याकरिता 30 डिसेंबर 2024 पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे.
- इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या मुदतीच्या अगोदर अर्ज सादर करायचा आहे.
- अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक चा वापर करा.
- सविस्तर माहिती साठी खाली दिलेली जाहिरात वाचा.