कॅनरा बँक मध्ये नवीन पदांच्या भरती साठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. महाराष्ट्रात सर्व ठिकाणी भरती केली जाणार आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी लगेच जाहिरात वाचून अर्ज करायचे आहेत. Canara Bank Bharti 2024, Bank Recruitment 2024 Notification, graduate bank vacancy 2024, canara bank vacancy 2024, bank jobs in maharashtra 2024-25,
सदर जाहिरात ही नोकरीच्या अनुषंगाने महत्वाची आहे. म्हणून ही जाहिरात तुमच्या इतर गरजू मित्र मैत्रिणींना नक्की शेअर करा. पदवीधर उमेदवारांसाठी ही नोकरीची चांगली संधी असणार आहे.
Canara Bank Bharti 2024
3000 जागांसाठी ही मेगा भरती होणार आहे.
अप्रेंटिस पदासाठी ही भरती केली जाणार आहे.
शिक्षण :
शैक्षणीक पात्रता फक्त पदवीधर आहे.
वय :
- 20 – 28 वर्षापर्यंत
- एस सी व एस टी 5 वर्ष सूट
- ओबीसी 4 वर्ष सूट
फी :
- जनरल / ओबीसी : 500 /- रु
- एस सी, एस टी आणि पीडब्ल्यूडी कोणतीही फी नाही
नोकरीचे स्थळ : भारत
10 वी पास साठी 39 हजार पदांची भरती सुरू, लगेच क्लिक करून जाहिरात वाचा
Bank Recruitment 2024 Notification
- या पदांसाठी ऑनलाइन अर्ज करायचा आहे.
- या पदाचा ऑनलाइन अर्ज करण्यासाठी 4 ऑक्टोबर 2024 पर्यंत मुदत आहे.
- इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या मुदतीच्या अगोदर अर्ज करायचा आहे.
- अधिक माहिती साठी खाली दिलेली पीडीएफ जाहिरात वाचा.
व्हॉट्सअप्प चॅनेल लिंक | क्लिक करा आणि जॉइन व्हा |
अधिकृत वेबसाइट | क्लिक करा |
पीडीएफ जाहिरात | क्लिक करा |
अर्ज लिंक अर्ज 21 सप्टेंबर 2024 पासून सुरू होतील | क्लिक करा |