Central Bank Bharti 2024, Central Bank of India Bharti 2024

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत नवीन पदांची भरती केली जाणार असून, त्यासाठी सविस्तर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सब स्टाफ साठी ही भरती करण्यात येणार यही. पात्र उमेदवारांनी खाली दिलेली माहिती लगेच वाचा. Central Bank Bharti 2024, Central Bank Recruitment 2024, sub staff vacacny 2024, safai karmachari bharti 2024, 10 vi pass nokri 2024, 10th pass jobs in bank, marathi job update 2024, Central Bank of India Recruitment 2024.

खालील लिंक वर लगेच क्लिक करून आमच्या व्हॉटसअप्प ग्रुप ला जॉइन व्हा. जेणेकरून तुम्हाला अशाच नोकरीच्या इतर जाहिराती लवकरात लवकर मिळतील.


Central Bank of India Bharti 2024

एकूण 484 पदांची भरती होईल

पद : सफाई कर्मचारी कम सब स्टाफ आणि सब स्टाफ

शिक्षण : 10 वी पास

वय : 18-26 वर्ष

  1. एस सी. एस टी 5 वर्ष शिथिलता
  2. ओबीसी 3 वर्ष शिथिलता

नोकरी स्थळ : भारत

फी :

  1. जनरल / ओबीसी : 850 /- रु
  2. एस सी, एस टी, पीडब्ल्यूडी, EXsm, महिला : 175 /- रु

सविस्तर माहीती साठी खाली दिलेली अधिकृत जाहिरात वाचा


तटरक्षक दल भरती 2024 म 320 जागा, लगेच क्लिक करून सविस्तर जाहिरात वाचा


10th Pass Job 2024 Maharahstra

  1. या भरती चा अर्ज ऑनलाइन करायचा आहे.
  2. ऑनलाइन अर्ज 27 जून 2024 पर्यंत करायचे आहेत.
  3. परीक्षा : जुलै आणि ऑगस्ट 2024
अधिकृत संकेतस्थळ येथे क्लिक करून भेट द्या
जाहिरात लिंक डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा
अर्ज लिंक अर्ज करण्यासाठी क्लिक करा