Central Bank Bharti 2025, Central Bank of India Bharti 2025

Central Bank of India Bharti 2025 : अंतर्गत नवीन पदांची भरती करण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. बेकिंग क्षेत्रात नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी ही नोकरीची चांगली संधी आहे.

अर्ज करण्यासाठी लागणारी सर्व माहिती खाली सविस्तर नमूद केलेली आहे. तुमच्या जवळच्या बँकेची नोकरी शोधत असणाऱ्या आणि पात्र असणाऱ्या मित्र मैत्रिणींना ही जाहिरात लगेच शेअर करा.

Central Bank of India Bharti 2025

एकूण जागा : 266

पद : जूनियर मॅनेजमेंट ग्रेड स्केल 1

शिक्षण : कुठल्याही शाखेची पदवी

वय : 30 नोव्हेंबर 2024 या तारखेस 21 – 32 वर्ष

  1. एस सी व एस टी 5 वर्ष शिथिलता
  2. ओबीसी 3 वर्ष शिथिलता

फी :

  1. जनरल / ओबीसी आणि ई डब्ल्यू एस : 850 /- रु + जी एस टी
  2. एस सी / एस टी / पीडब्ल्यूडी आणि महिला : 175 /- रु + जी एस टी

नोकरी स्थळ : अहमदाबाद / चेन्नई / गुवाहाटी आणि हैदराबाद

सेंट्रल बँक भरती 2025 जाहिरात

  1. या भरती साठी ऑनलाइन अर्ज करायचा आहे.
  2. 9 फेब्रुवारी 2025 पर्यंत अर्ज करण्यासाठी मुदत दिलेली आहे.
  3. मार्च 2025 ला ऑनलाइन परीक्षा घेतली जाईल
  4. अधिक माहिती साठी पीडीएफ जाहिरात वाचा
Ads Blocker Image Powered by Code Help Pro

Ads Blocker Detected!!!

We have detected that you are using extensions to block ads. Please support us by disabling these ads blocker.
Please Stop AdBlocker To Support Our Developers.

Scroll to Top