Chalu Ghadamodi 2024 in Marathi, Current Affairs 2024 Marathi

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

आज आपण पोलीस भरती साठी उपयुक्त अशा चालू घडामोडी पाहणार आहोत. महत्वाचे चालू घडामोडी 2024 खाली दिलेले आहेत. Chalu Ghadamodi 2024 in Marathi, police bharti 2024 , चालू घडामोडी 2024-25, latest chalu ghadamodi 2024 marathi.

अशाच नियमित चालू घडामोडी मिळवण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरून आमच्या व्हॉटसअप्प ग्रुप मध्ये जॉइन व्हा. whatsapp group link 2024

Chalu Ghadamodi 2024 in Marathi

टी 20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये सगळ्यात जास्त वेळा सामनावीर पुरस्कार मिळवणाऱ्या भारतीय खेळाडूंमध्ये सूर्यकुमार यादव पहिल्या क्रमांकावर आहे. त्याने 15 वेळा सामनावीर पुरस्कार मिळवणल मिळवला आहे.

आय सी सी टी 20 विश्वचषक स्पर्धेमध्ये मिचेल स्टार्क हा खेळाडू सगळ्यात जस बळी घेणार गोलंदाज ठरलेला आहे.

केंद्रीय मंत्री मंडळाने गृह मंत्रालयाच्या National Forensic Infrastructure Inhasment Scheme या नवीन योजनेसाठी मंजूरी दिली.

परदेशात राहणाऱ्या भारतीय लोकानी 2023 या वर्षी भारतात 125 अब्ज डॉलर एवढी रक्कम पाठवली

नंदुरबार या जिल्ह्यात नीती आयोगाच्या गरीबी निर्देशांक अहवाल सर्वेक्षण नुसार सगळ्यात जास्त गरीब लोक राहतात.

खेळाडूंसाठी नेवी मध्ये नोकरीची संधी, लगेच क्लिक करा आणि जाहिरात वाचा

Current Affairs 2024 in Marathi

केंद्र सरकार तर्फे नुकतीच 2024 – 25 साठी 15 खरीप पिकांची आधारभूत किंमत – MSP जाहीर केली गेली आहे.

IBPES या संस्थेला ब्लु प्लॅनेट पुरस्कार 2024 देण्यात आला

जपान देशाच्या असाही ग्लास फाऊंडेशन द्वारे ब्लु प्लॅनेट पुरस्कार देण्यात येतो

भारतीय सेना उप प्रमुख पदावर एन एस राजा सुब्रमणी यांची निवड केली

भारत देश जगातील सर्वा मोठा डोमेस्टिक एयरलाइन्स मार्केट ठरलेला आहे.