Chalu Ghadamodi 2024 in Marathi, Current Affairs Marathi 2024

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

स्पर्धा परीक्षा आणि पोलीस भरती उपयुक्त चालू घडामोडी 2024 आपण आज पाहणार आहोत. सर्व स्पर्धा परीक्षा व इतर परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी उपयोगी असणाऱ्या चालू घडामोडी खाली दिलेल्या आहेत. Chalu Ghadamodi 2024 in Marathi.

खाली दिलेल्या चालू घडामोडींचा अभ्यास करा, लिहून ठेवा आणि इतर मैत्रिणींना सुद्धा शेअर करा. marathi chalu ghadamodi, chalu ghadamodi 2024, 2024 chalu ghadamodi, mpsc chalu ghadamodi 2024, daily current affairs 2024, current affiars 2024, 2024 current affairs, dainik chalu ghadamodi 2024, चालू घडामोडी 2024, पोलीस भरती 2024 चालू घडामोडी

पुढील चालू घडामोडी नियमित मिळवण्यासाठी आमच्या व्हॉटसअप्प ग्रुप ला खाली दिलेल्या लिंक वरून सहभागी व्हा


Chalu Ghadamodi 2024 in Marathi,  Current Affairs Marathi 2024

पोलीस भरती चालू घडामोडी 2024

कोस्टल अॅक्वाकल्चर प्राधिकरण ने 100 % शेतीच्या नोंदणी साठी देशव्यापी मोहीम सुरू केलेली आहे.

“काजी नेमू” ला आसाम च्या राज्य फळाचा दर्जा मिळालेला आहे.

यूनायटेड नेशन्स मधील भारत देशाच्या स्थायी प्रतिनिधि रुचिरा कंबोज ह्यांनी 5 ते 15 फेब्रुवारी च्या दरम्यान पार पडलेल्या सामाजिक विकास आयोगाचे 62 व्यय सत्राचे अध्यक्षपद भूषवले आहे.

इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, नॅशनल इंस्टीट्यूट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड आय टी यांच्या सहकार्याने गुवाहाटी या ठिकाणी पहिल्यांदाच भविष्यातील कौशल्य शिखर परिषद चे आयोजन केले जाणार आहे.

जगामधील पाच आघाडीच्या अर्थव्यवस्थेत जपान देशाची अर्थ व्यवस्था चौथ्या क्रमांक वर घसरली आहे.

भारत सरकार तर्फे 2017 – 18 या वर्षाच्या अर्थ संकल्प मध्ये केंद्रीय रोखे या योजनेची घोषणा केलेली होती.

2018 या वर्षी भारत सरकारने केंद्रीय रोखे ही योजना लागू केली होती

केंद्रीय रोखे ही योजना माहिती अधिकार मधील 10(1) अ या कलम चे उल्लंघन करत आहे. असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आहे.

रोहित शर्मा कसोटी क्रिकेट मध्ये भारताकडून सर्वात जास्त षटकार मारणाऱ्या यादीमध्ये 80 षटकार मारून दुसऱ्या स्थानावर पोचला आहे.

सर्वात जास्त षटकार मारणाऱ्या यादीत सध्या विरेंद्र सेहवाग प्रथम स्थानी आहे.

Chalu Ghadamodi 2024 in Marathi

हे सुद्धा वाचा : पोलीस भरती चालू घडामोडी 2024

भारत देशातील पहिली हेलिकॉप्टर वैद्यकीय आपातकालीन सेवा ही उत्तराखंड राज्यात सुरू केली जाणार आहे.

राजस्थान मध्ये आयोजित केलेल्या सूर्यनमस्कार कार्यक्रमाने जागतिक विक्रम केलेला आहे.

लंडन मधील कृत्रिम बुद्धिमत्ता ए आय केंद्रास छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव दिले जाणार आहे.

तिसरे राज्यस्तरीय अण्णाभाऊ साठे साहित्य व संस्कृति संमेलन हे नागपूर शहर मध्ये होणार आहे.

ADR संस्था हिच्या अहवालानुसार देशामध्ये देणगी मिळवणाऱ्या राजकीय पक्षामध्ये भाजप हा पक्ष पहिल्या नंबरवर आहे.

फिफा क्रमवारीत 117 व्या स्थानावर भारतीय फुटबॉल संघाची घसरण झालेली आहे.

फिफा क्रमावरीत अव्वल क्रमांकवर अर्जेंटिना देशाचा फुटबॉल संघ आहे.

राजस्थान या राज्यात नोखरा सौर ऊर्जा प्रकल्प उभारला गेला आहे.