सिडको महामंडळ अंतर्गत नवीन पदांची भरती करण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सिडको मध्ये नोकरीची संधी शोधत असणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीची चांगली संधी असणार आहे. तसेच सदर भरती साठी लागणारी पात्रता पूर्ण असलेल्या उमेदवारांसाठी सुद्धा ही नोकरी उत्तम संधी आहे. CIDCO Bharti 2025 Last Date, CIDCO Recruitment 2025, सिडको भरती 2025 अर्ज, latest jobs in mumbai 2025, marathi job update 2025,
सदर भरती चा अर्ज करण्यासाठी आवश्यक असणारी महत्वाची माहिती खाली दिलेली आहे. इच्छुक उमेदवारांनी दिलेली माहिती वाचून ऑनलाइन पद्धतीने अर्ज दाखल करायचे आहे. ही जाहिरात तुमच्या सर्व मित्र मैत्रिणींना सुद्धा शेअर करा. नोकरीच्या सर्व जाहिराती सविस्तर पाहण्यासाठी वर दिलेल्या बटन वर क्लिक करून आमच्या कुठल्याही एका चॅनल ला जॉइन व्हा.
CIDCO Bharti 2025 Notification
29 जागांची ही भरती केली जाणार आहे.
पदे :
- सहाय्यक विकास अधिकारी – सामान्य
- क्षेत्राधिकारी – सामान्य
शिक्षण :
- पद 1 साठी : पदवीधर , पदव्युत्तर पदवी ( एच आर / मार्केटिंग / अॅडमिनिसट्रेशन ) / 5 वर्षाचा अनुभव
- पद 2 साठी : पदवीधर आणि 3 वर्षाचा अनुभव
पगार :
- पद 1 साठी : 56, 100 /- रु 1,77,500 /- रु
- पद 2 साठी : 41,800 /- रु – 1,32,300 /- रु
वय : 15 नोव्हेंबर 2024 या तारखेला 18 – 38 वर्ष पर्यंत
- मागासवर्ग / अर्थी दुर्बल घटक / अनाथ 5 वर्षाची शिथिलता
- दिव्यांग 7 वर्षाची शिथिलता
फी :
- खुला वर्ग : 1180 /- रु
- राखीव / माझी सैनिक : 1062 /- रु
नोकरी स्थळ : मुंबई
CIDCO Recruitment 2025 Last Date
- या पदांसाठी अर्ज हा उमेदवारांनी ऑनलाइन करायचा आहे.
- ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी 11 जानेवारी 2025 पर्यंत मुदत दिलेली आहे.
- सर्वांनी दिलेल्या तारखेच्या अगोदर अर्ज करायचा आहे.
- अधिक माहिती साठी खाली दिलेली जाहिरात वाचा.