Coast Guard bharti 2025, Indian Coast Guard Bharti 2024

Indian Coast Guard म्हणजे भारतीय तटरक्षक दल अंतर्गत नवीन पदांची भरती करण्यात येणार आहे. ICG Bharti 2024 ची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. पदवीधर साठी ही नोकरीची चांगली संधी असणार आहे. पात्र उमेदवारांनी जाहिरात वाचून लगेच अर्ज सादर करायचे आहेत. Coast Guard bharti 2025, Indian Coast Guard Bharti 2024, ICG Recruitment 2024,

मुलींसाठी सुरक्षित ग्रुप लगेच जॉइन करा
टेलिग्राम ग्रुप लगेच जॉइन करा

भारतीय तटरक्षक दलात पात्र उमेदवारांची ही नोकरी ची चांगली संधी असणार आहे. अर्ज करण्यासाठी लागणारी सर्व माहिती खाली दिलेली आहे. ही जाहिरात तुमच्या पदवीधर असणारी मित्र मैत्रिणींना लगेच शेअर करा. सर्व नोकरीच्या महत्वाच्या अपडेट मिळविण्यासाठी वर दिलेल्या बटन वर क्लिक करून आमच्या कोणत्याही एका चॅनल ला जॉइन व्हा. latest job update in marathi 2025,

Table of Contents

Coast Guard bharti 2025

140 जागांची भरती होणार आहे.

( असिस्टंट कमांडंट बॅच 2026 )

पद :

  1. असिस्टंट कमांडंट जी डी
  2. असिस्टंट कमांडंट – टेक्निकल ( मेकॅनिकल / इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स )

शिक्षण :

  1. पद 1 साठी : पदवीधर / 12 वी पास ( गणित आणि भौतिकशास्त्र )
  2. पद 2 साठी : इंजिनिअरिंग पदवी ( नवल आर्किटेक्चर / मेकॅनिकल / मरीन / ऑटोमोटीव / मेकाट्रॉनिक्स / इंडस्ट्रियल अँड प्रॉडक्शन / मेटालर्जी / डिझाईन / एरोनॉटिकल / एरोस्पेस / इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स / टेलीकम्यूनिकेशन / इन्स्ट्रूमेनटेशन / इन्स्ट्रूमेनटेशन अँड कंट्रोल / इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन / पॉवर इंजिनिअरिंग / पॉवर इलेक्ट्रॉनिक्स )

वय :

  1. 21 – 25 वर्ष
  2. एस सी व एस टी 5 वर्ष शिथिलता
  3. ओबीसी 3 वर्ष सूट

फी :

मुलींसाठी सुरक्षित ग्रुप लगेच जॉइन करा
टेलिग्राम ग्रुप लगेच जॉइन करा
  1. जनरल / ओबीसी : 300 /- रु
  2. एस सी / एस टी कोणीतही फी नाही

नोकरी स्थळ : भारत

Indian Coast Guard Bharti 2025

  1. अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे.
  2. अर्ज करण्यासाठी 24 डिसेंबर 2024 पर्यंत मुदत दिलेली आहे.
  3. इच्छुक उमेदवारांनी या भरती चा अर्ज दिलेल्या मुदतीच्या अगोदर करायचा आहे.
  4. फेब्रुवारी / मार्च / एप्रिल / मे / ऑक्टोबर / नोव्हेंबर / डिसेंबर 2025 मध्ये परीक्षा होईल.
  5. सविस्तर माहिती साठी खाली दिलेली पीडीएफ जाहिरात वाचा.
ICG Official Website क्लिक करा
पीडीएफ जाहिरात क्लिक करा
अर्ज करण्यासाठी लिंक
5 डिसेंबर 2024 ला अर्ज सुरू होतील
क्लिक करा