Cotton Corporation Recruitment 2024, CCI Recruitment 2024

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

cotton corporation of india limited recruitment 2024, कॉटन कार्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड अंतर्गत नवीन पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. त्यासाठी सविस्तर अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. Cotton Corporation Recruitment 2024, Cotton Corporation Bharti 2024, Cotton Corporation Pdf 2024, assitant manager recruitment 2024, management trainee recruitment 2024, junior assistant vacancy 2024, job updates marathi 2024, CCI Recruitment 2024

सदर जाहिरात तुमच्या मित्र मैत्रिणींना नक्की शेअर करा., तसेच इतर सर्व नोकरीच्या जाहिराती मिळवण्यासाठी खालील लिंकवरून आमच्या व्हॉटसअप्प ग्रुप मध्ये सहभागी व्हा.

Cotton Corporation Recruitment 2024, Cotton Corporation Bharti 2024, Cotton Corporation Pdf 2024, assitant manager recruitment 2024, management trainee recruitment 2024, junior assistant vacancy 2024, job updates marathi 2024.

Cotton Corporation of India Limited Recruitment 2024

एकूण 214 पदांची भरती होईल.

पदे पुढील प्रमाणे :

 1. असिस्टंट मॅनेजर लीगल
 2. असिस्टंट मॅनेजर ऑफिशियल लॅंगवेज
 3. मॅनेजमेंट ट्रेनी mktg
 4. मॅनेजमेंट ट्रेनी – अकाऊंटस्
 5. जूनियर कमर्शियल एक्झिक्युटिव
 6. जूनियर असिस्टंट जनरल
 7. जूनियर असिस्टंट अकाऊंटस्
 8. जूनियर असिस्टंट हिंदी ट्रांसलेटर

शिक्षण पात्रता : वरील पद क्रमांक नुसार

 1. 50% मार्क सहित एल एल बी / 1 वर्षाचा अनुभव
 2. 50% मार्क सहित हिंदी विषयातील पदव्युत्तर पदवी / 1 वर्षाचा अनुभव
 3. एम बी ए ( अॅग्री बिझनेस मॅनेजमेंट / अॅग्रिकल्चर
 4. सीए / सी एम ए
 5. 50% मार्क सहित बी एस सी – अॅग्रिकल्चर – एस सी, एस टी / पीडब्ल्यूडी 45% मार्क
 6. 50% मार्क सहित बी एस सी – अॅग्रिकल्चर – एस सी, एस टी / पीडब्ल्यूडी 45% मार्क
 7. 50% मार्क सहित बी कॉम
 8. इंग्रजी विषय सहित हिंदी विषयामध्ये पदवी

वय :

 1. पद 1 आणि 2 साठी : 18 – 32 वर्ष
 2. पद 3 ते 8 साठी : 18 – 30 वर्ष
 3. एस सी, एस टी 5 वर्ष शिथिलता
 4. ओबीसी 3 वर्ष शिथिलता

नोकरी स्थळ : भारत

फी :

 1. जनरल / ओबीसी / ई डबल्यु एस : 1500 /- रु
 2. एस सी / एस टी / पीडब्ल्यूडी / ExSM : 500 /- रु

व्हॉटसअप्प ग्रुप जॉइन करणे शक्य नसल्यास वरील लिंक वरून टेलिग्राम ग्रुप जॉइन करा


नवी मुंबई येथे बँक ऑफ महाराष्ट्र भरती 2024, लगेच क्लिक करा आणि सविस्तर जाहिरात वाचा

बँकिंग क्षेत्रात 9995 पदांची मेगा भरती, लगेच क्लिक करून जाहिरात वाचा, Latest RRB Recruitment 2024


कॉटन कार्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड भरती 2024

 1. या पदांसाठी ऑनलाइन स्वरूपात अर्ज करायचा आहे.
 2. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी 2 जुलै 2024 पर्यंत शेवटची मुदत असणार आहे.
 3. अधिक सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरात वाचा.
अधिकृत संकेतस्थळ भेट देण्यासाठी येथे क्लिक करा
जाहिरात लिंक डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
अर्ज करण्याची लिंक अर्ज करण्यासाठी क्लिक करा