IBPS Bharti 2024, आय बी पी एस अंतर्गत नवीन पदासाठी भरती करण्यात येणार आहे. त्याची सविस्तर अधिकृत जाहिरात जाहीर करण्यात आलेली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी दिलेली जाहिरात सविस्तर वाचून अर्ज करायचा आहे. CRP Clerk Recruitment 2024, CRP Clerk Xiv Notification 2024, clerk vacancy 2024, bank bharti 2024 maharashtra, new clerk recruitment 2024.
या भरतीच्या सर्व अपडेट मिळवण्यासाठी आणि इतर सर्व नोकरीचे जाहिरात लगेच तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी खाली लिंक वरून व्हॉटसअप्प ग्रुप ला जॉइन व्हा.
CRP Clerk Xiv Recruitment 2024
एकूण 6128 जागांसाठी भरती घेतली जाणार आहे.
क्लर्क या पदासाठी भरती प्रक्रिया पार पाडण्यात येणार आहे.
शिक्षण :
- कोणत्याही शाखेमधील पदवी किंवा समतुल्य
संगणक पात्रता :
- संगणकाचे ज्ञान आवश्यक आहे.
- सर्टिफिकेट / डिप्लोमा / कॉम्प्युटर ऑपरेशन्स डिग्री / भाषा या पैकी शिक्षण घेतलेले असावे.
- सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंक वरून अधिकृत जाहिरात वाचा.
फी :
- 175 /- रु – SC/ST/PWBD/ESM/DESM साठी
- 850 /- ru – इतर सर्वांसाठी
नोकरी स्थळ : भारत
हे सुद्धा वाचा
मोफत परीक्षा पूर्व प्रशिक्षण, महाज्योती ची आणखी एक नवीन योजना, लगेच क्लिक करून वाचा
IBPS Clerk Recruitment 2024
- या पदासाठी ऑनलाइन स्वरूपात अर्ज करायचा आहे.
- ऑनलाइन अर्ज करण्यासाठी 28 जुलै 2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे.
- ऑनलाइन अर्ज भरताना कोणतीही चुकीची माहिती न भरता, लक्षपूर्वक अर्ज करावा
- अधिक माहिती साठी दिलेली पीडीएफ जाहिरात वाचा.
अधिकृत वेबसाइट | क्लिक करा |
जाहिरात | डाउनलोड साठी क्लिक करा |
अर्ज लिंक | अर्ज करण्यासाठी क्लिक करा |