Current affairs Marathi 2024, 11 March Current Affairs in Marathi

पोलीस भरती साठी महत्वाच्या चालू घडामोडी आज आपण पाहणार आहोत. चालू घडामोडी 2024 नियमित मिळवण्यासाठी आमच्या marathivacancy.com या वेबसाइट ला नियमित भेट द्या. तसेच खाली दिलेल्या लिंक वरून आमच्या व्हॉटसअप्प ग्रुप ला सहभागी व्हा. इतर मित्र मैत्रिणींना सुद्धा ह्या चालू घडामोडी शेअर करा. Current affairs Marathi 2024, police bharti 2024, पोलीस भरती 2024,पोलीस भरती चालू घडामोडी 2024, current affairs in marathi 2024, current affairs 2024 in marathi, police bharti chalu ghadamodi, chalu ghadamodi 2024 majhi naukri.

ग्रुप जॉइन करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा


Current affairs Marathi 2024, 11 March Current Affairs in Marathi

Police Bharti Chalu Ghadamodi 2024 Maharashtra

जागतिक प्लंबिंग डे हा डर दर वर्षी 11 मार्च या दिवशी साजरा करण्यात येतो.

रिलायन्स फाऊंडेशन च्या संस्थापक व अध्यक्ष नीता अंबानी यांना 71 व्यय मिस वर्ल्ड स्पर्धेत ब्युटि विथ ए पर्पज हयूमॅनिटेरियन अवॉर्ड देऊन सन्मानित केले गेले आहे.

छत्तीसगढ सरकारची महतरी वंदन योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेली आहे.

अमेरिका मधील लॉस एंजेलीस या ठिकाणी ऑस्कर अवॉर्ड 2024 याचे आयोजन केले आहे.

राजेंद्र प्रसाद गोयल यांनी एन एच पी सी लिमिटेड याचे अध्यक्ष आणि एम डी म्हणून अतिरिक्त पदभार घेतलेला आहे.

आर्मी ने सातव्या वेळेस संतोष ट्रॉफी चे विजेतेपद घेतलेले आहे.

झारखंड येथील सिमडेगा या जिल्ह्यात तीन दिवसाचा पुसा कृषि विज्ञान मेळा सुरू झालेला आहे.

भारताने युरोपीयन मुक्त व्यापार संघटना सोबत मुक्त व्यापार व आर्थिक भागीदारी च्या करारावर स्वाक्षरी केलेली आहे.

Current affairs Marathi 2024

केंद्रीय जलमंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी नवी दिल्ली मधील एम डी एम सी कनव्हेंशन सेंटर या ठिकाणी जल शक्ति अभियान : पाऊस पकडा मोहीम चा पाचवा आवृत्तीचा शुभारंभ केलेला आहे.

आसाम येथील जोरहाट मध्ये लचित बोरफुकन या 125 फुट असलेल्या पुतळ्याचे अनावरण नरेंद्र मोदी यांनी केलेले आहे.

न्यायमूर्ती सत्येंद्र कुमार सिंह हे मध्य प्रदेश चे नवे लोकायुक्त झाले आहेत.

उत्तर प्रदेश येथील कुशीनगर जिल्ह्यामध्ये महात्मा बुद्ध कृषि व तंत्रज्ञान विद्यापीठ पायाभरणी केली गेली.

भारत देशाने उत्कृष्ट रोग नियंत्रण प्रयत्न करण्यासाठी जागतिक गोवर आणि रुबेल चॅम्पियन पुरस्कार मिळवलेला आहे.


हे देखील वाचा

मुंबई येथे नोकरीची संधी, सविस्तर जाहिरात पाहण्यासाठी क्लिक करा

पोलीस भरती 2024 साठी महत्वाची कागदपत्र, लगेच क्लिक करून पहा