केंद्रीय वखार महामंडळ अंतर्गत नवीन पदांच्या भरती साठी जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे. कृषि क्षेत्राशी संबंधित वेगवेगळी शैक्षणिक पात्रता असणाऱ्या उमेदवारांसाठी ही नोकरीची चांगली संधी असणार आहे. CWC Vacanyc 2025 Notification, Central Warehousing Corporation Vacancy 2025, वखार महामंडळ भरती 2025,
मुलींसाठी सुरक्षित ग्रुप
लगेच जॉइन करा
टेलिग्राम ग्रुप
लगेच जॉइन करा
कृषि विभागाशी संबंधित शिक्षण पूर्ण केलेल्या तुमच्या मित्र मैत्रिणींना ही जाहिरात शेअर करा. खाली दिलेली सविस्तर जाहिरात आणि पात्रता काय आहे याची माहिती वाचा. नोकरीच्या सर्व अपडेट साठी वर दिलेल्या बटन वर क्लिक करा आणि आमच्या व्हॉट्सअप्प चॅनल अथवा टेलिग्राम चॅनल ला जॉइन व्हा.
CWC Vacanyc 2025 Notification
179 जागांसाठी ही भरती प्रक्रिया केली जाणार आहे.
पदे खालीलप्रमाणे :
- मॅनेजमेंट ट्रेनी – जनरल
- मॅनेजमेंट ट्रेनी – टेक्निकल
- अकाऊंटंट
- सुप्रीटेंडंट – जनरल
- जूनियर टेक्निकल असिस्टंट
- सुप्रीटेंडंट – जनरल – एस आर डी ( एन ई )
- जूनियर टेक्निकल असिस्टंट – एस आर डी ( एन ई )
- जूनियर टेक्निकल असिस्टंट – एस आर डी ( यू टी ऑफ लडाख )
शिक्षण :
- पद 1 साठी : एम बी ए ( परसोनल मॅनेजमेंट / हयूमन रिसोर्स / इंडस्ट्रियल रिलेशन / मार्केटिंग मॅनेजमेंट / सप्लाय चैन मॅनेजमेंट )
- पद 2 साठी : प्रथम श्रेणी कृषि शाखेची पदव्युत्तर पदवी ( एंटोमोलॉजी / मायक्रो बायोलॉजी / बायो केमिस्ट्री ) किंवा पदव्युत्तर पदवी ( बायो केमिस्ट्री किंवा झू लॉजी विथ एंटोमोलॉजी )
- पद 3 साठी : बी कॉम किंवा बी ए किंवा सी ए / 3 वर्षाचा अनुभव
- पद 4 साठी : कुठल्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी
- पद 5 साठी : कृषि पदवी किंवा झू लॉजी / केमिस्ट्री / बायो – केमिस्ट्री ची पदवी
- पद 6 साठी : कुठल्याही शाखेची पदव्युत्तर पदवी
- पद 7 साठी : कृषि शाखा पदवी किंवा झू लॉजी / केमिस्ट्री / बायो – केमिस्ट्री ची पदवी
- पद 8 साठी : कृषि शाखा पदवी किंवा झू लॉजी / केमिस्ट्री / बायो – केमिस्ट्री ची पदवी
वय :
- पद 1 / 2 / 5 / 7 आणि 8 साठी : 18 – 28 वर्ष पर्यंत
- पद 3 / 4 आणि 6 साठी : 18 ते 30 वर्ष पर्यंत
- एस सी / एस टी 5 वर्षाची सूट
- ओबीसी 3 वर्षाची सूट
फी :
- जनरल / ओबीसी / ई डब्ल्यू एस : 1350 /- रु
- एस सी / एस टी / पीडब्ल्यूडी / EXSM आणि महिला : 500 /- रु
नोकरी स्थळ – भारत
मुलींसाठी सुरक्षित ग्रुप
लगेच जॉइन करा
टेलिग्राम ग्रुप
लगेच जॉइन करा
वखार महामंडळ भरती 2025
- वखार महामंडळ भरती 2025 साठी ऑनलाइन अर्ज भरायचा आहे.
- ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी 12 जानेवारी 2025 पर्यंत मुदत दिलेली आहे.
- इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या मुदतीच्या अगोदर अर्ज सादर करायचा आहे.
- अधिक माहिती साठी खाली दिलेली जाहिरात वाचा.