District Court Bharti 2023, जिल्हा न्यायालय भरती 2023

जिल्हा न्यायालय भरती 2023 : जिल्हा न्यायालय महाराष्ट्र अंतर्गत जिल्हा न्यायालय पुणे अंतर्गत नवीन पदांची भरती करण्यात येत आहे. पात्र उमेदवारांनी सविस्तर माहिती वाचून अर्ज प्रक्रिया करायची आहे. डिसेंबर महिन्यातील 18 तारीख अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. भरती साठी आवश्यक असणारी सविस्तर माहिती खाली दिलेली आहे. सर्व उमेदवारांनी अर्ज प्रक्रिया करण्याच्या अगोदर दिलेली माहिती आणि अधिकृत जाहिरात सविस्तर वाचून घ्यावी. या भरती अंतर्गत पदवीधर उमेदवार सहित 7 वी पास ला सुद्धा नोकरीची सुवर्ण संधी देण्यात आली आहे. District Court Bharti 2023

मुलींसाठी सुरक्षित ग्रुप लगेच जॉइन करा
टेलिग्राम ग्रुप लगेच जॉइन करा

या पदभरतीची सविस्तर जाहिरात आणि मुख्य जाहिरात लिंक सुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे. या भरतीच्या पढी सर्व अपडेट सविस्तर मिळवण्यासाठी आमच्या marathivacacny.com या वेबसाइट ला नियमित भेट द्या. तसेच तुमच्या मोबाइल सर्व नोकरीचे जाहिरात अपडेट रोजच्या रोज मिळवण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरून आमच्या व्हॉटसअप्प ग्रुप मध्ये सहभागी व्हा. सदर दिलेली जाहिरात नोकरीच्या अनुषंगाने महत्वाची असल्यामुळे तुमच्या मित्र मैत्रिणींना नक्की शेअर करा.


जिल्हा न्यायालय भरती पुणे 2023

एकूण पदे : 353

पदांची नावे :

  1. लघुलेखक ग्रेड 3
  2. कनिष्ठ लिपिक
  3. शिपाई / हमाल

शैक्षणिक पात्रता : खालील फोटो प्रमाणे

District Court Bharti 2023, जिल्हा न्यायालय भरती  2023

पगार : 15,000 ते 38,600 /- रु प्रती महिना

वय मर्यादा : 18-38 वर्ष पर्यंत ( एस सी / एस टी : 5 वर्ष शिथिलता )

फी :

मुलींसाठी सुरक्षित ग्रुप लगेच जॉइन करा
टेलिग्राम ग्रुप लगेच जॉइन करा
  1. खुला वर्ग : 1000 /- रु
  2. मागास वर्ग : 900 /- रु

नोकरी स्थळ : पुणे जिल्हा

अर्जाची पद्धत : ऑनलाइन

अर्ज भरण्याची मुदत : 18 डिसेंबर 2023


रेल इंडिया टेक्निकल आणि इकॉनॉमिक सर्विस लिमिटेड येथे नवीन भरती सुरू, सविस्तर माहिती साठी क्लिक करा


District Court Bharti 2023 सूचना

  1. या पदांसाठी अर्ज प्रक्रिया ऑनलाइन आहे
  2. ऑनलाइन अर्ज सादर करताना आवश्यक ती कागदपत्रे अचूक सादर करावीत
  3. अर्धवट माहितीचे अर्ज सादर करू नयेत ते ग्राह्य जाणार नाहीत
  4. अधिक माहिती साठी जिल्हा न्यायालय महाराष्ट्र च्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अधिकृत जाहिरात वाचावी.
  5. सविस्तर माहिती साठी मुख्य अधिकृत जाहिरात वाचा
अधिकृत संकेतस्थळ येथे क्लिक करा
अधिकृत जाहिरात 1. पीडीएफ जाहिरात साठी क्लिक करा

2. मुख्य जाहिरात साठी येथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज अर्ज करण्यासाठी क्लिक करा

  • RITES Bharti 2025, RITES Recruitment 2025 Apply Online
    रेल इंडिया टेक्निकल अँड ईकोनॉमिक सर्विस लिमिटेड अंतर्गत नवीन पदांची भरती केली जाणार आहे. पात्र असणाऱ्या उमेदवारांसाठी ही नोकरीची चांगली संधी असणार … Read more
  • GIC Bharti 2024, Assistant Manager Bharti 2025 Last Date
    जनरल इन्शुरन्स कार्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत नवीन पदांची भरती केली जाणार असून त्यासाठी सविस्तर अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. पात्र उमेदवारांनी … Read more
  • BMC Bank Bharti 2025, Bombay Mercantile Bank Bharti 2025
    बॉम्बे मर्कंटाइल को ऑपरेटीव बँक अंतर्गत नवीन पदांची भरती केली जाणार आहे. पात्र असणाऱ्या आणि बँकेत नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी ही … Read more
  • Ladki Bahin Latest News Marathi 2025,लाडकी बहीण आजची बातमी
    लाडकी बहीण योजना 2025 बद्दल नवीन अपडेट आलेली आहे. योजनेसाठी लागणारे पात्रता निकष आता बदलण्यात आलेले आहेत. खाली वाचा कोणाला मिळणार लाभ … Read more
  • Supreme Court Bharti 2025, Supreme Court Recruitment 2025
    भारतीय सर्वोच्च न्यायालय अंतर्गत नवीन पदांची भरती केली जाणार आहे. त्याची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. पात्र व इच्छुक उमेदवारांना ऑनलाइन … Read more