DRDO Recruitment 2024 Apply Online, DRDO Vacancy 2024 Pdf

संरक्षण संशोधन आणि विकास संस्था अंतर्गत नवीन भरती प्रक्रिया करण्यासाठी अधिकृत जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे. पात्र व इच्छुक उमेदवारांनी सविस्तर दिलेली माहिती वाचून अर्ज प्रक्रिया पूर्ण करणे गरजेचे आहे. आय टी आय आणि डिप्लोमा चे शिक्षण घेतलेल्या उमेदवारांसाठी ही नोकरीची चांगली संधी आहे. DRDO Recruitment 2024, DRDO Vacancy 2024 Notification.

DRDO Bharti 2024 साठी अर्ज करण्यासाठी आवश्यक असणारी सर्व माहिती खाली नमूद केलेली आहे. या पदाचा अर्ज करण्याऱ्या उमेदवारांनी दिलेली माहिती लक्षपूर्वक वाचून घेणे गरजेचे आहे. तसेच ही जाहिरात नोकरीच्या दृष्टीने महत्वाची असल्यामुळे इतर मित्र मैत्रिणींना नक्की शेअर करा.

या भरतीच्या सर्व सविस्तर अपडेट मिळवण्यासाठी आणि इतर नवनवीन नोकरी जाहिराती नि योजनांची माहिती मिळवण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरून व्हॉटसअप्प ग्रुप मध्ये सहभागी व्हा.

Meta description length


DRDO Recruitment 2024 Apply Online, DRDO Vacancy 2024 Pdf

DRDO Recruitment 2024 Apply Online

एकूण पदे : 90 पदे

पद :

  1. पदवीधर प्रशिक्षणार्थी : 15 पदे
  2. तंत्रज्ञ शिकाऊ उमेदवार -डिप्लोमा : 10 पदे
  3. ट्रेड आय टी आय शिकाऊ : 65 पदे

शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी खालील फोटो पहा

drdo recruitment 2024 apply online

अर्ज प्रक्रिया : ऑफलाइन

ऑफलाइन अर्ज करण्याची मुदत : 7 मार्च 2024 पर्यंत


हे देखील वाचा

क्रेडिट कार्ड चे फायदे आणि तोटे, लगेच क्लिक करून माहिती वाचा

10 वी पास आणि इंजिनिअरिंग डिप्लोमा साठी नोकरीची संधी, लगेच क्लिक करून वाचा

रेल्वे 9 हजार पदांची मेगा भरती जाहिरात, जाहिरात वाचा लगेच क्लिक करा


DRDO Vacancy 2024 Qualification

अधिकृत संकेतस्थळ येथे क्लिक करा
पीडीएफ डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा
अर्ज करण्यासाठी पत्ता The Director, Advanced Systems Laboratory ASL, Kanchanbagh PO, Hyderabad – 500058