DRDO Recruitment 2024 Pune, DRDO Vacancy 2024 Pune

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेत नवीन पदाच्या भरती साठी जाहिरात देण्यात आलेली आहे. पात्र उमेदवारांनी आणि पुणे जिल्ह्यात नोकरी करण्याची इच्छा असलेल्या उमेदवारांनी सविस्तर दिलेली माहिती वाचून अर्ज करायचा आहे. DRDO Recruitment 2024 Pune, DRDO Vacancy 2024 Pune, new job vacancy 2024, drdo vacancy 2024, junior Research fellow vacancy 2024, jrf bharti 2024, jrf vacancy 2024 pune.

या पदासाठी पात्र असणाऱ्या तुमच्या मित्र मैत्रिणींना ही जाहिरात लगेच शेअर करा. खाली लिंक दिली आहे त्यावरून व्हॉटसअप्प ग्रुप ला जॉइन व्हा.


DRDO Recruitment 2024 Pune

एकूण 1 पदासाठी भरती

जूनियर रिसर्च फेलो पदासाठी भरती – jrf Recruitment 2024

नोकरी स्थळ : पुणे

शिक्षण : ग्रॅजुएट आणि मास्टर्स डिग्री फिजिक्स मध्ये आणि कामाचा अनुभव असावा

शैक्षणिक पात्रता अधिक माहिती साठी खालील लिंक वरून अधिकृत जाहिरात वाचा.

पगार : 37,000 /- रु प्रति महिना

वय : 28 वर्ष पर्यंत मर्यादा

अर्ज करण्यासाठी पद्धत : ऑफलाइन


बुलढाणा येथे बँकेत नोकरीची संधी, लगेच क्लिक करा आणि जाहिरात पहा, बुलढाणाच्या मित्र मैत्रिणीला जाहिरात शेअर करा


Junior Research Fellow Recruitment 2024

  1. ऑफलाइन अर्ज करण्यासाठी 14 जुलै 2024 पर्यंत मुदत आहे.
  2. ऑफलाइन अर्ज करण्यासाठी पत्ता खाली नमूद केलेला आहे.
  3. निवड मुलाखत द्वारे केली जाणार आहे.
  4. अधिक माहिती साठी खाली दिलेली अधिकृत जाहिरात वाचा

अर्ज पाठवण्याचा पत्ता :

संचालक, डी आर डी ओ युवा वैज्ञानिक प्रयोगशाळा – क्वांटम तंत्रज्ञान संरक्षण आर अँड डी संस्था – डी आर डी ओ हॉल नं – तळमजला, विज्ञान उपकेंद्र, डी आय ए टी कॅम्पस, गिरीनगर, पुणे – 411025

अर्जाची सॉफ्ट कॉपी पाठविण्यासाठी ईमेल : dyslqtdrdo@gmail.com

जाहिरात : येथे क्लिक करून वाचा