Driver Bharti 2024 Maharashtra, High Court Driver Bharti 2024

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

बॉम्बे उच्च न्यायालय नागपूर अंतर्गत चालक साठी भरती करण्यात येणार आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी खालील सविस्तर माहिती वाचून अर्ज करायचा आहे. 10 वी पास साठी ही एक नोकरीची चांगली संधी आहे. Driver Bharti 2024 Maharashtra, driver bharti 2024, driver vacancy 2024, latest driver recruitment 2024, nagpur driver jobs 2024, driver jobs in nagpur 2024, चालक भरती 2024, उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ भरती 2024

इतर नोकरीच्या जाहिराती मिळवण्यासाठी खालील लिंक वरून आमच्या व्हॉटसअप्प ग्रुप मध्ये जॉइन व्हा. तसेच ही जाहिरात तुमच्या मित्र मैत्रिणींना शेअर करा.

Driver Bharti 2024 Maharashtra

पद : वाहनचालक

एकूण 8 जागांची भरती करण्यात येणार आहे.

शिक्षण : 10 वी पास

पगार : 29,200 /- रु ते 92,300 /- रु

वय : 21-38 वर्ष मागासवर्ग 5 वर्ष शिथिलता – अधिक माहिती साठी खाली दिलेली अधिकृत जाहिरात वाचा

नोकरी स्थळ : नागपूर


हे सुद्धा वाचा

12 वी पास साठी नोकरीची चांगली संधी, लगेच क्लिक करून जाहिरात वाचा


High Court Recruitment 2024

  1. अर्ज ऑनलाइन स्वरूपात करायचे आहेत.
  2. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी 3 जुलै 2024 पर्यंत मुदत
  3. ऑनलाइन अर्ज भरताना कोणतीही चुकीची किंवा अर्धवट माहिती सादर करू नये
  4. सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी खालील दिलेली पीडीएफ जाहिरात वाचा.
अधिकृत वेबसाइट भेट देण्यासाठी क्लिक करा
जाहिरात वाचण्यासाठी क्लिक करा
अर्ज येथे क्लिक करून अर्ज करा