ECIL Recruitment 2023 Notification PDF, ECIL Vacancy 2023

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत नवीन पदांची भरती सुरू करण्यात आलेली आहे. पात्र उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी दिलेली माहिती आणि सविस्तर जाहिरात काळजीपूर्वक वाचायची आहे. इंजिनिअरिंग शाखेतून शिक्षण घेतलेल्या उमेदवारांसाठी ही नोकरीची एक चांगली संधी आहे. ही जाहिराती तुमच्या मित्र मैत्रिणींना नक्की शेअर करा. ECIL Recruitment 2023 Notification pdf

Recruitment of new posts under Electronics Corporation of India has been started. Eligible candidates should read the given information and detailed advertisement carefully before applying. This is a good job opportunity for the candidates who have studied in engineering discipline. Be sure to share this ad with your friends.

या भरतीच्या पुढील सर्व अपडेट मिळवण्यासाठी आणि इतर नोकर भरतीच्या नवनवीन जाहिराती त्वरित तुमच्या मोबाइल वर मिळवण्यासाठी आमच्या व्हॉटसअप्प ग्रुप मध्ये सामील व्हा. ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खाली दिलेल्या हिरव्या बटन वर क्लिक करा.


ECIL Recruitment 2023 Notification PDF, ECIL Vacancy 2023

इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया भरती 2023

एकूण रिक्त पदे : 363 पदे

पदे :

  1. ग्रॅजुएट इंजिनिअरिंग अप्रेंटिस
  2. टेक्निशियन अप्रेंटिस ( डिप्लोमा )

शैक्षणिक पात्रता : वरील पद क्रमांक नुसार

  1. नमूद केलेल्या शाखेतून इंजिनिअरिंग मधील पदवी बी ई / बी टेक
  2. इंजिणारीन इंजिनिअरिंग डिप्लोमा संबंधित शाखेतून
  3. सविस्तर माहिती साठी खाली दिलेकी पीडीएफ जाहिरात वाचा

वय मर्यादा : हैदराबाद

या अर्ज प्रक्रियेसाठी कोणतीही फी नाही

अर्ज करण्याची प्रक्रिया ऑनलाइन आहे

अर्ज करण्याची मुदत : 15 डिसेंबर 2023


जिल्हा न्यायालय भरती पुणे, लगेच क्लिक करून सविस्तर माहिती वाचा

रेल इंडिया मध्ये अप्रेंटिस साठी 14 हजार पगार, सविस्तर माहिती साठी कली करा


ECIL Recruitment 2023 Notification pdf

अधिकृत संकेतस्थळ येथे क्लिक करा
अधिकृत जाहिरात पीडीएफ जाहिराती साठी क्लिक करा
अर्ज करण्याची लिंक अर्ज करण्यासाठी क्लिक करा

https://marathivacancy.com/ या वेबसाइट सर्व सरकारी आणि खाजगी नोकरीच्या जाहिराती सविस्तर आणि नियमित रोजच्या रोज दिल्या जातात. कुठलीही खोटी किंवा फसवणूक करणारी जाहिरात देण्यात येत नाही. सर्व नोकर भरतीच्या जाहिरात त्वरित मिळवण्यासाठी वर दिलेल्या लिंक वरून आमच्या व्हॉटसअप्प ग्रुप ला जॉइन व्हा. तसेच तुमच्या मित्र मैत्रिणींना जाहिरात, आणि व्हॉटसअप्प ग्रुप नक्की शेअर करा.