ESIC Bharti 2025 PDF, कर्मचारी राज्य विमा महामंडळ भरती 2025 अर्ज

कर्मचारी राज्य विमा महामंडळ भरती 2025 अंतर्गत नवीन पदांची भरती केली जाणार आहे. खाली दिलेली सविस्तर जाहिरात वाचून पात्र उमेदवारांनी अर्ज सादर करायचा आहे. ESIC Bharti 2025 PDF, ESIC Vacancy 2025 Apply Link,

मुलींसाठी सुरक्षित ग्रुप लगेच जॉइन करा
टेलिग्राम ग्रुप लगेच जॉइन करा

Employee’s State Insurance Corporation Bharti 2025 या अंतर्गत ही भरती करण्यात येणार आहे. ही जाहिरात तुमच्या जवळच्या सर्व लोकांना शेअर करा. इतर नोकरीच्या जाहिरातींसाती वरील बटन वर क्लिक करून कोणत्याही एका चॅनल ला जॉइन करा.

ESIC Bharti 2025 PDF

एकूण जागा 287 भरल्या जाणार आहेत.

पद : सहाय्यक प्राध्यापक

शिक्षण :

  1. एम डी / एम एस / एम डी एस व पदव्युत्तर पदवी
  2. 3 वर्षाचा अनुभव

वय :

31 जानेवारी 2025 या तारखेपर्यंत 40 वर्ष

  1. एस सी आणि एस टी साठी 5 वर्ष शिथिलता
  2. ओबीसी साठी 3 वर्ष शिथिलता

फी :

मुलींसाठी सुरक्षित ग्रुप लगेच जॉइन करा
टेलिग्राम ग्रुप लगेच जॉइन करा
  1. जनरल / ओबीसी / ई डब्ल्यू एस : 500 /- रु
  2. एस सी / एस टी / पीडब्ल्यूडी / EXSM आणि महिला : कुठलीही फी नाही

अर्ज सादर करण्यासाठी पत्ता :

The Regional Director, ESI Corporation, Panchdeep Bhawan, Sector – 16, ( Near Laxmi Narayan Mandir ) Faridabad – 121002, Haryana

कर्मचारी राज्य विमा महामंडळ भरती 2025

  1. या भरती साठी ऑफलाइन अर्ज करायचा आहे.
  2. अर्ज करण्यासाठी 31 जानेवारी 2024 ही शेवटची तारीख आहे.
  3. अधिक माहिती साठी खाली दिलेली पीडीएफ जाहिरात वाचा.
ESIC Websiteक्लिक करा
पीडीएफ जाहिरात क्लिक करा
अर्ज नमूना क्लिक करा